Health Tips: उपाशीपोटी ‘हे’ पदार्थ तुम्ही खात असाल तर सावधान!

आपली छोटी चूक आपल्या आरोग्यावर (Health) मोठ संकट आणू शकते. त्यामुळे उपाशी पोटी काय खावे आणि काय नाही हे आपण आज जाणुन घेणार आहोत.
Health Tips: उपाशीपोटी ‘हे’ पदार्थ तुम्ही खात असाल तर सावधान!
Healthy VegetablesDainik Gomantak

धावपळीच्या या जीवनात प्रत्येकजण आपापल्या कामाच्या घाईत असतो. या घाईघाईत जेवणाकडे (Deit) दुर्लक्ष होत, आणि मग भुक लागलेली असताना जा मिळेल ते आपण खाऊ लागतो. जर तुम्हीही हेच करत असाल तर आताच सावध व्हा. आपली छोटी चूक आपल्या आरोग्यावर मोठ संकट (Health Problems) आणू शकते. त्यामुळे उपाशी पोटी काय खावे आणि काय नाही हे आपण आज जाणुन घेणार आहोत. (Beware if you are eating this food on an empty stomach!)

या गोष्टी रिकाम्या पोटी खाऊ नका-

चहा-कॉफी-
बरेचदा लोक आपला दिवस सुरू करण्यासाठी चहा किंवा कॉफी घेतात. जर आपण हे करत असाल तर आपली ही सवय बदला. रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी सेवन केल्याने पोटात गॅस होऊ शकतो. सकाळी चहा किंवा कॉफी उपाशी पोटी न घेता बिस्कीट किंवा ब्रेडसह घ्यायला पाहिजे.

Healthy Vegetables
Daily Yog: थकवा दूर करणारं, एकाग्रता वाढवणारं आसन- विपरीत करणी

टोमॅटो-
उपाशीपोटी टोमॅटो खा पोटात टॅनिक एसिडचे प्रमाण वाढते ज्यामुळे पोट किंवा छातीत जळजळ होण्याची समस्या उद्भवू शकते.

पेरू -
पेरु पचनासाठी चांगला मानला जातो. पण पेरूमध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे उपाशी पोटी हे सेवन केल्याने पोटदुखीचा होऊ शकते.

सफरचंद
हिवाळ्यात रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्याने रक्तदाब वाढू शकतो, जर तुम्ही सकाळी काहीही न खाता सफरचंद खाल्ले तर तुम्हाला या समस्येचा सामना करावा लागू शकतो मात्र उन्हाळ्यात तुम्ही रिकाम्या पोटी सफरचंद खाऊ शकता.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com