Buddha Purnima 2022: गौतम बुद्धांचे 7 अनमोल विचार

Buddha Purnima: बुद्ध पौर्णिमेच्या निमित्याने जाणून घेऊया भगवान बुद्धांनी दिलेल्या महत्वाच्या उपदेशांबद्दल
Happy Buddha Purnima
Happy Buddha PurnimaDainik Gomantak
Published on
Happy Buddha Purnima
Happy Buddha PurnimaDainik Gomantak

आपल्या मोक्षासाठी स्वतःच प्रयत्न करा. इतरांवर अवलंबून राहू नका.

Happy Buddha Purnima
Happy Buddha PurnimaDainik Gomantak

रागाच्या भरात हजार शब्द चुकीचा उच्चारण्यापेक्षा मौन हा एक शब्द जीवनात शांती आणणारा आहे.

Happy Buddha Purnima
Happy Buddha PurnimaDainik Gomantak

तुमच्याकडे जे आहे त्याची अतिशयोक्ती करू नका.

Happy Buddha Purnima
Happy Buddha PurnimaDainik Gomantak

वाईटाचा वाईटाने कधीच अंत होत नाही तर द्वेषाचा अंत फक्त प्रेमानेच होऊ शकतो, हे अटळ सत्य आहे.

Happy Buddha Purnima
Happy Buddha PurnimaDainik Gomantak

जशी मेणबत्ती अग्नीशिवाय जळत नाही, त्याचप्रमाणे मनुष्य आध्यात्मिक जीवनाशिवाय जगू शकत नाही.

Happy Buddha Purnima
Happy Buddha PurnimaDainik Gomantak

रागाला धरून राहणे म्हणजे एखाद्या गरम कोळशाला दुसर्‍यावर फेकण्यासारखे आहे, तो तुम्हालाच जाळतो.

Happy Buddha Purnima
Happy Buddha PurnimaDainik Gomantak

माणसाची निंदा झाली पाहिजे जेणेकरून चांगुलपणा त्याच्यावर मात करू शकेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com