Daily Horoscope 01 June: धार्मिक-अध्यात्मिक कार्यांसाठी चांगला दिवस! वाचा तुमचे आजचे राशीभविष्य

Daily Horoscope 01 June: जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असणार
Daily Horoscope 01 June
Daily Horoscope 01 JuneDainik Gomantak
  • मेष

आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल - तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. कौटुंबिक व्यावसायिक प्रकल्प सुरु करण्यास शुभ दिवस. चांगले यश मिळण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्यांची मदत घ्या. प्रेमाचा सकारात्मक चेहरा दिसण्याची शक्यता. कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरले. (Daily Horoscope 01 June)

  • वृषभ :

ब-याच काळापासून ते वाट पाहात असलेली कीर्ती आणि मान्यता त्यांना मिळेल. उद्योग व्यसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. क्षुल्लक वाद विसरू जेव्हा तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याजवळ येईल आणि तुम्हाला मिठी मारेल तेव्हा आयुष्य खूपच सुंदर होणार आहे. दु:खात असलेल्या व्यक्तीला मदत करून तुम्ही ऊर्जा मिळवा. (Daily Rashi Bhavishya in Marathi)

  • मिथुन :

इतरांच्या उपयुक्त ठरत असेल तर मदत करणे हेच संयुक्तिक आहे नाहीतर नश्वर देहाचा उपयोग तो काय ही बाब लक्षात ठेवा. तुमचा पैसा तेव्हाच कामाला येईल जेव्हा तुम्ही त्याला संचित कराल ही गोष्ट योग्य प्रकारे जाणून घ्या अथवा येणाऱ्या काळात पश्चाताप करावा लागेल. नव्या घटनांवर लक्ष केंद्रीत करा, आपल्या मित्रांकडून मदत मिळवा. तुमच्या स्वप्नातील राजकुमारीशी आज तुमची भेट झाल्यामुळे तुमचा आनंद गगनात मावणार नाही, तुमचे हृदय धडधडेल.

  • कर्क :

तुम्हाला नेहमी जे काम करायचे होते, ते काम करण्याची आज तुमच्या कार्यालयात संधी मिळेल. जर तुमच्या व्यस्त दिनचर्येचा नंतर ही आपल्यासाठी वेळ मिळत आहे तर, तुम्ही या वेळेचा सदुपयोग करणे शिकले पाहिजे. असे करून आपल्या भविष्याला तुम्ही सुधारू शकतात. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटेल.

  • सिंह :

धार्मिक आणि अध्यात्मिक हेतू पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. चांगली गुंतवणूक फक्त परतावा मिळवून देतील - त्यामुळे तुमच्या कष्टाचे पैसे गुंतवताना नीट विचार करा. मुलांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची आणि भविष्याची योग्य योजना करण्याची गरज आहे. पवित्र आणि ख-या प्रेमाचा अनुभव येईल. तुमचा बॉस तुमच्याशी नेहमी उद्धटपणे का वागतो या मागचे सत्य तुम्हाला आज कळेल.

  • कन्या :

आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा मूड बनेल. जे लोक विवाहित आहे त्यांना आज आपल्या मुलांच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. घरातील सदस्यांच्या विविध अडचणींवर मात केल्यास तुम्ही सहजपणे ध्येय गाठू शकाल. आजच्या दिवशी आपल्या प्रिय आवडत्या व्यक्तीशी शालीनतेने वागा. तुम्ही एखादे अवघड काम पूर्ण केल्यामुळे सर्व मित्र तुमची स्तुती करतील. 

  • तुळ :

तुमच्या सर्व अडचणी, समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. जर तुम्हाला वाटते की, तुमच्याकडे पर्याप्त धन नाही तर, आज घरातील कुणी मोठ्या व्यक्तीकडून धन संचित करण्याचा सल्ला घ्या. वादविवाद, दुस-यावर तोंडसुख घेणे आणि इतरांमधील दोष शोधत राहणे टाळा. आजच्या दिवशी तुम्ही प्रेमपाशात बांधले जाणार आहात. या परमानंदाचा अनुभव घ्या. व्यावसायिकांना चांगला दिवस. 

  • वृश्चिक :

व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा ठरेल. आज आपल्या विवेक वापर करून कुटुंबियातील सदस्यांसोबत बोला जर तुम्ही असे नाही केले तर, व्यर्थ भांडणांवर तुमचा वेळ खर्च होऊ शकतो. तुमचे वैवाहिक आयुष्य एका सुंदर टप्प्यावर येऊन पोहोचेल. आज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे. 

  • धनु :

तुमच्या उत्तम स्वास्थ्य सोबत आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत खेळण्याचा प्लॅन बनवू शकतात. घरातील लहान-लहान गोष्टींवर आज तुमचे खूप धन खर्च होऊ शकते ज्यामुळे तुम्ही मानसिक तणावात येऊ शकतात. मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूपच सुंदर असेल. तुम्ही भिन्नलिंगी व्यक्तींमध्ये लोकप्रिय व्हाल आणि त्यांना सहजपणे आकर्षित करून घ्याल.

  • मकर :

स्वत:च स्वत:वर औषधोपचार करू नका, त्यामुळे औषधावर विसंबण्याची सवय वाढू शकेल. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. कुटुंबातील सदस्य अथवा जीवनसाथी तणाव निर्माण करण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या आनंदाची अनुभूती मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाचे प्रेम आणि सहकार्य लाभेल. या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. 

  • कुंभ :

स्वत:च स्वत:वर औषधोपचार करू नका, त्यामुळे औषधावर विसंबण्याची सवय वाढू शकेल. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. कुटुंबातील सदस्य अथवा जीवनसाथी तणाव निर्माण करण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या आनंदाची अनुभूती मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाचे प्रेम आणि सहकार्य लाभेल. या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. 

  • मीन :

तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे - परंतु कामाच्या ताणामुळे तुम्ही त्रासून जाल. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. सकारात्मक विचारांच्या आणि पाठिंबा देणा-या मित्रांबरोबर बाहेर जा. तुमचे प्रेम एक वेगळी उंची गाठेल. तुमच्या प्रेमाच्या हसण्याने आजचा दिवस सुरू होईल आणि एकमेकांच्या स्वप्नांनी शेवट होईल. तुम्हाला नेहमी जे काम करायचे होते, ते काम करण्याची आज तुमच्या कार्यालयात संधी मिळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com