Daily Horoscope 05 June: मित्राच्या मदतीने धनलाभ होण्याची शक्यता; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य

Daily Horoscope 05 June: जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असणार
Daily Horoscope 05 June
Daily Horoscope 05 JuneDainik Gomantak
  • मेष

जेवणात मीठाची गरज ही अपिरहार्य असते, आपल्याला आनंदाची, सुखाची खरी किंमत कळण्यासाठी दुखाची गरज भासतेच. आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना आज चांगले धन लाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. राहते घर बदलणे अत्यंत शुभदायी ठरेल. तुमच्या प्रिय व्यक्तीकेड दुर्लक्ष केल्याने घरात काही तणावाचे क्षण अनुभवास येतील. (Daily Horoscope 05 June)

  • वृषभ :

आपले कौशल्य दाखविण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल. या राशीतील लोक खूप मनोरंजक असतात. हे कधी लोकांमध्ये राहून आनंदी राहतात तर, कधी एकटे राहून तथापि, एकटा वेळ घालवणे इतके शक्य नाही तरी ही आजच्या दिवशी काही वेळ तुम्ही आपल्यासाठी नक्की काढू शकाल. तुमच्या जोडीदाराच्या उद्धटपणामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल. (Daily Rashi Bhavishya in Marathi)

  • मिथुन :

अध्यात्मिक व्यक्तीच्या शुभाशिर्वादामुळे तुमच्या मनाला शांतता लाभेल. परदेशात असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते यामुळे तुम्हाला नफा होईल. कुटुंबातील एखाद्या स्त्रीचे आरोग्य काळजी करण्याजोगे होईल. तुमच्या आयुष्यापेक्षाही तुम्ही ज्या व्यक्तीवर अधिक प्रेम करता ती व्यक्ती भेटेल. आपल्या जोडीदाराने दिलेले वचन पाळले नाही म्हणून त्यावर उखडू नका. 

  • कर्क :

अध्यात्मिक व्यक्तीच्या शुभाशिर्वादामुळे तुमच्या मनाला शांतता लाभेल. परदेशात असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते यामुळे तुम्हाला नफा होईल. कुटुंबातील एखाद्या स्त्रीचे आरोग्य काळजी करण्याजोगे होईल. तुमच्या आयुष्यापेक्षाही तुम्ही ज्या व्यक्तीवर अधिक प्रेम करता ती व्यक्ती भेटेल. आपल्या जोडीदाराने दिलेले वचन पाळले नाही म्हणून त्यावर उखडू नका. 

  • सिंह :

शांतपणे एकत्र बसून विचार करून गुंता सोडविणे गरजेचे आहे. आज तुम्ही जीवनसाथी सोबत वेळ घालवण्यात आणि त्यांना फिरायला घेऊन जाण्याचा प्लॅन कराल परंतु, त्यांचे खराब स्वास्थ्यामुळे हे होऊ शकणार नाही. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज एक चांगली बातमी समजणार आहे.

  • कन्या :

आज तुम्ही निवांत राहण्याची गरज आहे आणि त्यासाठी जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्य यांच्यासोबत आनंद लुटा. तुमचा मित्र तुमच्यापासून आज मोठी रक्कम उधार मघू शकतो. जर तुम्ही त्यांना ती रक्कम दिली तर, तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. नवीन गुंतवणूक करताना स्वतंत्रपणे विचार करुन निर्णय घ्या. प्रेमप्रकरण वेगळे वळण घेईल, अर्थात त्यात तुमचे भलेच होईल.

  • तुळ :

आयुष्याला गृहित धरून वागू नका, जीवनात योग्य काळजी घेणे हे एक व्रत आहे हे लक्षात असू द्या. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. नवजात बालकाच्या आरोग्याविषयी काही प्रश्न उद्भवतील. सायंकाळी तुम्ही जर तुमच्या मित्र/मैत्रिणीबरोबर बाहेर गेलात तर, क्षणिक रोमान्स मिळण्याची शक्यता आहे. आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा

  • वृश्चिक :

दिवस भरत आलेल्या गर्भवती महिलांसाठी विशेष काळजीचा दिवस. आज या राशीतील काही बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. जुन्या ओळखी आणि संबंधाना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस. लवमेट आज तुमच्या कडून कुठल्या गोष्टीची डिमांड करू शकतो परंतु, तुम्ही त्याला पूर्ण करू शकणार नाही ज्यामुळे तुमचा लवमेट तुमच्याशी नाराज होऊ शकतो. 

  • धनु :

कोणताही नवीन प्रकल्प हाती घेताना नीट विचार करा. या राशीतील विद्यार्थी विद्यार्थिनी आज आपल्या किमती वेळेचा दुरुपयोग करू शकतात. तुम्ही मोबाइल किंवा टीव्हीवर आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घालवू शकतात. तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात तुमचं किती महत्त्व आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल.

  • मकर :

आजच्या दिवशी तुम्ही आराम करु शकाल. शरीराला तेलाने मसाज करुन तुमचे स्नायू मोकळे करा. जर आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर, विचार पूर्वक धन खर्च करा. धन हानी होऊ शकते. बहीण आपुलकीने वागल्यामुळे तुम्हाला उत्साह वाटेल. परंतु, त्यांच्या तुच्छ बोलण्यामुळे खूप रागावलात तर त्यामुळे तुमच्या हिताचेच नुकसान होईल. तुमच्या प्रिय व्यक्तीला समजून घ्या. आज कार्यक्षेत्रात तुमची ऊर्जा घरातील काही गोष्टीला घेऊन कमी राहील.

  • कुंभ :

एकांतात वेळ घालवणे उत्तम आहे परंतु, तुमच्या डोक्यात काही चालत असेल तर, लोकांपासून दूर राहून तुम्ही अधिक जास्त चिंतीत होऊ शकतात म्हणून तुम्हाला आमचा सल्ला आहे की, लोकांपासून दूर राहण्यापेक्षा तुम्ही कुणी अनुभवी व्यक्तीला आपली समस्या सांगा. आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासमवते व्यतित केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल

  • मीन :

आरोग्य एकदम चोख असेल. आज या राशीतील काही बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. दुस-यांना मदत करण्याची तुमची ताकद, सकारात्मक विचारांनी सुधारा. आपले संभाषणातील अनेक सुचना आपल्या कुटुंबियांना लाभदायक ठरतील. कामातील दबावामुळे मानसिक खळबळ आणि अशांती वाढेल. दिवसाच्या उत्तरार्धात आराम करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com