Daily Horoscope 02 January : या राशीच्या लोकांनी आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य

Daily Horoscope 02 January : जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असणार
Daily Horoscope 02 January
Daily Horoscope 02 JanuaryDainik Gomantak
 • मेष :

प्रेम प्रकरणात तुमच्याबद्दल गैरसमज होईल. व्यवसायात आपल्या स्पर्धकांच्या तोडीस तोड राहण्यासाठी आपल्या विचारांची स्पष्टता उपयोगी पडेल. त्याचबरोबर भूतकाळातील विचारातील गोंधळ नाहीसा होण्यास मदत होईल. (Daily Horoscope 02 January)

Daily Horoscope 02 January
Daily Horoscope 02 JanuaryDainik Gomantak
 • वृषभ :

तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. व्यापारात मजबुती येण्यासाठी तुम्ही आज काही महत्वाचे पाऊल उचलू शकतात यासाठी तुमचा कुणी जवळचा तुमची आर्थिक मदत करू शकतो. (Daily Rashi Bhavishya in Marathi)

Daily Horoscope 02 January
Daily Horoscope 02 JanuaryDainik Gomantak
 • मिथुन :

आजच्या दिवस रोमँटीक असण्याचे संकेत प्रबळ आहेत. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग असा एखादी महत्त्वाची टीप मिळून जाईल. ऑफिस मधून लवकर घरी जाण्याचा प्लॅन आज तुम्ही ऑफिस मध्ये पोहचून ही करू शकतात.

Daily Horoscope 02 January
Daily Horoscope 02 JanuaryDainik Gomantak
 • कर्क :

आजच्या दिवशी आपल्या आरोग्याची कसलीही काळजी करण्याची गरज नाही. आपल्या सोभवतालचे लोक आपले मनोधैर्य आणि चैतन्य वाढवतील. तुमच्या जवळ आज पैसा ही पर्याप्त असेल आणि या सोबतच मनात शांती असेल. 

Daily Horoscope 02 January
Daily Horoscope 02 JanuaryDainik Gomantak
 • सिंह :

आज तुम्ही आपल्या कुठल्या ही वचनाला पूर्ण करू शकणार नाही ज्यामुळे तुमचा प्रेमी तुमच्याशी नाराज होईल. जे लोक आत्तापर्यंत बेरोजगार आहे त्यांना चांगली नोकरी मिळवण्यासाठी आणि अधिक मेहनत करण्याची आहे.

Daily Horoscope 02 January
Daily Horoscope 02 JanuaryDainik Gomantak
 • कन्या :

अचानक प्रणयाराधन करण्याची संधी मिळाल्याने तुम्ही उत्फुल्लीत व्हाल. लहान व्यवसाय करणारे या राशीतील जातकांना आज तोटा होऊ शकतो. तथापि, तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही.

Daily Horoscope 02 January
Daily Horoscope 02 JanuaryDainik Gomantak
 • तुळ :

घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामं पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस. प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. एका पायरीवर एका वेळी महत्त्वाचे बदल केलेत तर यश निश्चितपणे तुमचेच आहे. 

Daily Horoscope 02 January
Daily Horoscope 02 JanuaryDainik Gomantak
 • वृश्चिक :

प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. आज तुम्ही मित्रांसोबत पार्टीमध्ये खूप पैसा खर्च करू शकतात परंतु, तरी ही तुमचा आर्थिक पक्ष आज मजबूत राहील. जुन्या ओळखी आणि संबंधाना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस. 

Daily Horoscope 02 January
Daily Horoscope 02 JanuaryDainik Gomantak
 • धनु :

घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. आपल्या निखळ आणि उदार प्रेमाचे आपणास योग्य ते चीज होईल. आनंद, समाधान आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवा.

Daily Horoscope 02 January
Daily Horoscope 02 JanuaryDainik Gomantak
 • मकर :

आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकेशी अतिभावूक बोलू नका. तुम्ही काम करत असलेला एखादा दीर्घकालीन प्रकल्प रखडू शकतो. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल.

Daily Horoscope 02 January
Daily Horoscope 02 JanuaryDainik Gomantak
 • कुंभ :

मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. प्रियजनांसोबत मेणबत्तीच्या प्रकाशात अन्नसेवनाचा आनंद लुटा. तुमच्या अवतीभवतीच्या लोकांनाही लाभदायी ठरतील असे प्रकल्प अंमलात आणण्यास तुमची स्थिती अतिशय सक्षम आहे. 

Daily Horoscope 02 January
Daily Horoscope 02 JanuaryDainik Gomantak
 • मीन :

तुमच्या जवळचे कुणीतरी अंदाज करता येणार नाही अशा मूडमध्ये असेल. आपल्या जीवनसाथीचा मूड फारसा चांगला वाटत नाही, त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक सर्व गोष्टी हाताळा.

Daily Horoscope 02 January
Daily Horoscope 02 JanuaryDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com