Culture of Goa: जाणून घ्या, गोव्याची संगीत संस्कृती आणि नृत्यकला

Culture of Goa: भारतीय आणि पाश्चिमात्य नृत्य प्रकारांचे सुंदर मिश्रण तुम्हाला अनुभवायला मिळेल
Culture of Goa: जाणून घ्या, गोव्याची संगीत संस्कृती आणि नृत्यकला
Dance and Music Culture of GoaDainik Gomantak

गोव्याची संगीत संस्कृती आणि नृत्यकला Culture of Goa

विविधतेने नटलेल्या गोव्यामध्ये सादरीकरणाची(Performing Arts) गोवेकरांनागोवांना विशेष आवड आहे. या ठिकाणी भारतीय (Indian) आणि पाश्चिमात्य (western) नृत्य प्रकारांचे सुंदर मिश्रण तुम्हाला अनुभवायला मिळेल, गोवा Goa नृत्यामध्ये फुगडी, धालो आणि गोव्यातील पोर्तुगीज काळातील कुणबी यांचा समावेश आहे. राज्यातील लोकनृत्ये आणि संगीत हे धार्मिक सणात आणि कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहात सादर केले जातात.

Dance and Music Culture of Goa
Solar Souto Maior Art Gallery: गोव्याचा हरवलेला भूतकाळ इथे जतन केला जातो

देखणी नृत्यकला:

हा नृत्य प्रकार एका गाण्याद्वारे केला जातो ज्याची मुळे पाश्चात्य आहेत, तर नृत्याचे मूळ भारतीय आहे. घुमट या वाद्याचा वापर करून सादर केले जाते, देखणी नृत्य केवळ समाजातील महिलांनी सादर केले आहे. ही नृत्यकला गोव्यातील सर्वात प्रसिद्ध परंपरेपैकी एक आहे.

गोफ तोलगडी आणि शिग्मो

गोव्यातील स्थानिक समुदायाचे हे काही नृत्य प्रकार आहेत, जे सामान्यतः वसंत ऋतुच्या महिन्यात सादर केले जातात, आणि बहुतेक वेळा गोव्याच्या कॅनाकोना तालुका मध्ये राहणाऱ्या लोकांद्वारे केले जाते.

Dance and Music Culture of Goa
Hava Maryam Ayesha लेकी अफगाणिस्तानच्या

शिग्मो

शिग्मो पारंपारिक नृत्य म्हणून ओळखले जाते जे ढोल, ताशा किंवा झांजांच्या बीटसह रंगीबेरंगी कपडे घालून सादर केले जातात. फ्लोट्सच्या मिरवणुका असतात, ज्यावर आपण गोव्याचा इतिहास सांगणारे उत्कट कलाकार अभिनय करताना बघू शकतो या दरम्यान ते गोव्याच्या संपूर्ण रस्ते या कलाकारांनी गजबजलेले असतात.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com