Vastu Tips: रात्री झोपण्यापूर्वी 'हे' उपाय करा, होईल धनलाभ

Vastu Tips
Vastu TipsDainik Gomantak

प्रत्येकजण आयुष्य सुखात आणि आरामात व्यतित व्हावी अशी ईच्छा असते. यासाठी तो खूप मेहनतही करतो. मात्र, अनेकांना मेहनत करूनही यश मिळत नाही. अनेकदा त्यांना आर्थिक अडचणीचा देखील सामना करावा लागतो. वास्तू दोष देखील या समस्यांचे एक कारण असू शकते. अशा स्थितीत वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. ज्याचा अवलंब केल्याने घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होतात आणि सुख-समृद्धी वाढते.

आपण मेहनतीने घर उभारतो मात्र, अनेकदा वास्तूची आपण काळजी घेत नाही, त्यामुळे घरात समस्या निर्माण होऊ लागतात. पण, रात्री झोपण्यापूर्वी घरी काही उपाय केल्यास या समस्या पूर्णपणे दूर होऊ शकतात.

Vastu Tips
मोठा खुलासा ! Sonali Phogat च्या फार्म हाऊसवर सुधीर सांगवानचा होता डोळा

स्वयंपाकघरात बादली

रात्री झोपण्यापूर्वी पाण्याची बादली भरून स्वयंपाकघरात ठेवा. असे केल्याने व्यक्तीला कर्जापासून मुक्ती मिळते आणि पैशाची समस्याही दूर होतात. यासोबतच घराची आर्थिक स्थितीही मजबूत होते.

पाण्याने भरलेली बादली

वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये ठेवलेली बादली कधीही रिकामी नसावी. बाथरुममध्ये भरलेली बादली ठेवल्यास लक्ष्मी प्रसन्न होते, असे मानले जाते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी बाथरूममध्ये पाण्याने भरलेली बादली ठेवावी.

पणती किंवा आरती

घरात लक्ष्मीची कृपा व्हावी अशी ईच्छा असल्यास दररोज संध्याकाळी घराच्या प्रवेशद्वारावर पणती किंवा आरती लावा. तसेच, मुख्य दरवाजावरही आरती लावा. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात तिचा वास होतो.

Vastu Tips
वाळपईत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; झाडांची पडझड, विद्युत लाईन तुटली

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com