Ganesh Chaturthi 2021: गोव्यात भरला माटोळी बाजार

चतुर्थी उत्सवात गणेशमूर्ती पूजन करण्यापूर्वी गणेशमूर्ती पूजनाच्या जागेवरील भागात माटोळी बांधण्याची राज्यात परंपरा आहे.
Ganesh Chaturthi 2021: गोव्यात भरला माटोळी बाजार
गोव्यातील बाजारपेठेमध्ये कालपासून गणेश चतुर्थीचा माटोळी बाजार भरला असून मागील वर्षाच्या तुलनेने यंदा सर्वच वस्तूचे दर दुप्पट झाले आहेतसंदीप देसाई
Published on
बाजारात नागरिकांची  खरेदीसाठी झालेली गर्दी  पाहायला मिळत आहे.
बाजारात नागरिकांची खरेदीसाठी झालेली गर्दी पाहायला मिळत आहे. संदीप देसाई
गोव्यामधल्या गणेशोत्सवात माटोळीला मोठ्या प्रमाणात मागणी असते.
गोव्यामधल्या गणेशोत्सवात माटोळीला मोठ्या प्रमाणात मागणी असते.संदीप देसाई
पणजीतील मार्केट परिसरात कालपासून माटोळीच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्‍ध झाल्या आहेत.
पणजीतील मार्केट परिसरात कालपासून माटोळीच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्‍ध झाल्या आहेत.संदीप देसाई
गणेशोत्सवात  माटोळी  ही निसर्गातील फळा-फुलांची केलेली आरस असते.
गणेशोत्सवात माटोळी ही निसर्गातील फळा-फुलांची केलेली आरस असते.संदीप देसाई

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com