Goa: कळंगुट बीच पर्यटकांनी फुलला

मात्र किनाऱ्यावर कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने तिसऱ्या लाटेला आमंत्रण मिळू शकते. याबाबत गोवेकरांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
रंगिबेरंगी लाइट्सच्या सजावटीमुळे  
किनारे झगमगु लागले
रंगिबेरंगी लाइट्सच्या सजावटीमुळे किनारे झगमगु लागलेसंदीप देसाई
Published on
करंगुट किनाऱ्यावर शॅक बाहेर टेबल व खुर्चा घालुन पर्यटकांना बसण्याची सोय करण्यात आली आहे.
करंगुट किनाऱ्यावर शॅक बाहेर टेबल व खुर्चा घालुन पर्यटकांना बसण्याची सोय करण्यात आली आहे. संदीप देसाई
कळंगुट किनाऱ्यावर पर्यटकांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे.
कळंगुट किनाऱ्यावर पर्यटकांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. संदीप देसाई
पावसाने उघडीक दिल्यामुळे येथे पर्यटकांचा  हंगाम सुरू झाला असून  येथे कोरोनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन  करण्यात येत आहे.
पावसाने उघडीक दिल्यामुळे येथे पर्यटकांचा हंगाम सुरू झाला असून येथे कोरोनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे. संदीप देसाई
रात्रीच्या वेळी किनारा असा पद्धतीने विविध लाइट्सने किनारा झगमगला असुन पर्यटक त्याचा आनंद घेतांना दिसत आहे.
रात्रीच्या वेळी किनारा असा पद्धतीने विविध लाइट्सने किनारा झगमगला असुन पर्यटक त्याचा आनंद घेतांना दिसत आहे. संदीप देसाई

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com