Hair Care Tips: आठवड्यातून किती वेळा केस धुणे योग्य??

Summer Tips: केस धुतल्याने सुंदर दिसतात पण ते किती वेळा धुवावे हे जाणून घेउया.
Hair Care Tips: आठवड्यातून किती वेळा केस धुणे योग्य??
Hair Care TipsDainik gomantak
Published on
Hair Care Tips
Hair Care TipsDainik gomantak

* केस कधी शॅम्पू करावेत आणि केव्हा करू नये याला कोणतेही रॉकेट सायन्स नाही, पण काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

oily hair care
oily hair care Dainik gomantak

जेव्हा केस तेलकट दिसतात तेव्हा केस स्वच्छ धुवावे.

Hair Care Tips
Hair Care TipsDainik gomantak

जर तुम्हाला तुमचे केस रोज धुवायचे नसतील आणि तुमचे केस कमी वेळात तेलकट होत असतील तर तुम्ही ड्राय शॅम्पू वापरू शकता.

dry hair care
dry hair care Dainik gomantak

* केसांमध्ये खाज सुटली असेल किंवा केस चिपकू दिसत असेल तेव्हा केस शम्पूने स्वच्छ धुवावे.

Hair Care Tips
Hair Care TipsDainik gomantak

* केस अनेक दिवस न धुतल्यास गाठी तयार होतात. जर तुमचे केस देखील खूप गुंतलेले दिसत असतील तर केस शॅम्पूने धुवावेत.

Hair Care Tips
Hair Care TipsDainik gomantak

* केस जास्त वेळ न धुतल्यास केसांची चमक कमी होते.

Hair Care Tips
Hair Care TipsDainik gomantak

* केस रोज धुतल्याने केस गळणे किंवा ड्राय होणे या समस्या सुरु होऊ शकतात. पण शॅम्पूने केस आठवड्यातून एक वेळा तसेच उन्हाळ्यात दोन ते तीन वेळा धुऊ शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.