Numbness in Hands & Feet: जर तुमचे हात आणि पाय सुन्न पडत असेल तर ही बातमी नक्की वाचा

अनेक वेळा तुम्ही एकाच स्थितीत बसता आणि तेव्हा तुमचे हात आणि पाय सुन्न होतात.
Numbness in Hands & Feet: जर तुमचे हात आणि पाय सुन्न पडत असेल तर ही बातमी नक्की वाचा
जर तुमचे हात आणि पाय सुन्न पडत असेल तर ही बातमी नक्की वाचा Dainik Gomantak

अनेक वेळा एकाच जागी बसल्याने हातात किंवा पायात मुंग्या येतात. हातात किंवा पायात अनेकदा मुंग्या येण्याचे कारण शरीरातील पोषक घटकांची कमतरता देखील असू शकते. यामुळे नेहमी सकस आहार घ्यावा. चला तर मग आज जाणून घेवूया यावर घरगुती उपाय कोणते आहेत.

* लसूण किंवा आल

जर तुम्हाला नेहमी हातात आणि पायात जर मुंग्या येत असेल तर सकाळी उठळल्यावर आल्याचे छोटे तुकडे किंवा लसणाच्या 2 पाकळ्या चावून खाव्यात. यामुळे तुमची ही समस्या दूर होऊ शकते. खर तर आलआणि लसूण खाल्ल्याने शरीरातील रक्ताभिसरण चांगले राहते.

* पिंपळाचे पाने

पिपळाच्या झाडांची पाने अनेक अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजांनी समृद्ध असतात. जर तुम्हाला सुन्नपनाचा त्रास होत असेल तर 2-3 ताजी पाने म्हणजेच मोहरीच्या तेलात चागल्या प्रकारे शिजवून घ्या आणि नंतर या तेलाने मुंग्या आलेल्या भागावर मालिश करावी. असे केल्याने तुमची समस्या दूर होणीस मदत मिळेल.

जर तुमचे हात आणि पाय सुन्न पडत असेल तर ही बातमी नक्की वाचा
मासिक पाळीत महिलांनी धावणे किती योग्य, जाणून घ्या

* तूप

जर तुम्हाला नेहमी हातात आणि पायात मुंग्या येत असेल तर एक चमच तूप रोजच्या आहारात घ्यावे. यामुळे तुम्हाला या समस्येपासून सुटका मिळू शकते. रात्री झोपण्यापूर्वी तूप कोमट करून तळ पायाला लावावे. त्यामुळे ही समस्या कमी होईल.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com