Children Day संबंधित या पाच गोष्टी माहिती असने आवश्यक

14 नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो.
Children Day संबंधित या पाच गोष्टी माहिती असने आवश्यक
Children Day संबंधित या पाच गोष्टी माहिती असने आवश्यक Dainik Gomantak
Published on
Dainik Gomantak

बालदिन दरवर्षी 14 नोव्हेंबर ला साजरा केला जातो. परंतु 1964 पूर्वी बालदिन 20 नोव्हेंबर रोजी साजरा केला जात होता आणि हा दिवस संयुक्त राष्ट्रांनी चिन्हांकित केला आहे. त्याचा वेळी, भारतात प्रथमच 1956 साली बालदिन साजरा करण्यात आला.

Dainik Gomantak

भारताच्या संसदेत बालदिन 20 नोव्हेंबर एवजी 14 नोव्हेंबर रोजी साजरा करण्याचा ठराव आणण्यात आला, ज्यामध्ये ही तारीख बदलण्यात यावी असे नमूद करण्यात आले होते.त्यानंतर हा ठराव मंजूर करून बालदिनाची तारीख बदलण्यात आली आणि तेव्हापासून दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी हा दिवस साजरा केला जाऊ लागला.

Dainik Gomantak

1964 मध्ये पंडित जवहारलाल नेहरू यांचे निधन झाले, त्यानंतर हा दिवस बालदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यासाठी 14 नोव्हेंबरची निवड करण्यात आली.

Dainik Gomantak

जगात सुमारे 50 देश असे आहेत जे 1 जूनला बालदिन साजरा करता. तर काही देशांमध्ये आज सुद्धा 20 नोव्हेंबरला बालदिन साजरा करतात.

Dainik Gomantak

ब्रिटन हा एकमेव असा देश आहे जिथे बालदिन साजरा केला जात नाही. त्याच वेळी, 14 नोव्हेंबररोजी भारतात सार्वजनिक सुट्टी नसते. तसेच या दिवशी शाळांमध्ये अनेक सांस्कृतिक उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित केले जातात.

Related Stories

No stories found.