Kitchen Hacks: स्वयंपाक घरातील कामे लवकर संपवण्यासाठी फॉलो करा या सोप्या पद्धती

स्वयंपाकाशिवाय स्वयंपाक घरात इतर देखील कामे असतात
Kitchen Hacks: स्वयंपाक घरातील कामे लवकर संपवण्यासाठी फॉलो करा या सोप्या पद्धती
Kitchen Hacks: स्वयंपाक घरातील कामे लवकर संपवण्यासाठी फॉलो करा या सोप्या पद्धती Dainik Gomantak

अनेक लोक स्वयंपाकघरातील (Kitchen) काम काही मिनिटांमध्ये संपवतात, तर काही लोक तासभर स्वयंपाक घरात गुंतलेले असतात. तुम्ही तुमच्या आजींना काम लवकर संपवून गप्पा करतांना पाहिले असेल. त्यांच्या काही खास काम करण्याच्या पद्धतीमुळे काम लवकर होते असे. मग ते गोड पदार्थ असो किंवा मसालेदार पदार्थ, काही सोप्या पद्धती वापरुन काम करणे सोपे होते. स्वयंपाकाशिवाय स्वयंपाक घरात इतर देखील कामे असतात. जसे फळ साठवणे, भाज्या कापणे यासारखे अनेक कामे पटकन करता येतात. चला तर मग जाणून घेवूया कही सोप्या पद्धती

* केळी जास्त दिवस टिकून ठेवण्यासाठी इंटरनेटवर अनेक मार्ग पहिले असतील. केळी ताजी ठेवण्यासाठी यांना प्लॅस्टिक किंवा फॉइलने गुंडाळून ठवावे.

* ब्राऊनीज बनवण्यासाठी तुम्ही एक उत्तम पर्याय वापरू शकता. स्वादिष्ट फज ब्राऊनी बनवण्यासाठी बेकिंगच्या वेळा विभाजित करा. पहिले 15 मिनिटे बेक करावे आणि नंतर बाहेर काढा. नंतर पुन्हा बेक करा आणि प्रक्रिया पूर्ण करा.

Kitchen Hacks: स्वयंपाक घरातील कामे लवकर संपवण्यासाठी फॉलो करा या सोप्या पद्धती
Kitchen Hacks: जुन्या स्टीलच्या ग्लासपासून तयार करा फ्लॉवर पॉट

* कधी कधी भाज्या किंवा फळे कच्ची येतात. जर आंबा, पपई, केळी, संत्रा ही फळे जर कच्ची असतील तर कागदी पिशवीमध्ये ठेवावे. कागदी पिशवीमध्ये ही फळे 24 ते 28 तासा ठेवल्यानंतर ही फळे पिकतात.

* अनेक लोक आपल्या रोजच्या आहारात एवोकॅडो जोडतात. एवोकॅडो पिकाला आहे की नाही हे शोधणे कठीण आहे. यासाठी, आपण एवोकॅडोचे देठ लालसर असेल तर ते पिकलेले समजावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com