Vastu Tips for Dream: स्वप्नात 500-2 हजार रूपये दिसतात? जाणून घ्या शुभ आहे की अशुभ

Money In Dream
Money In DreamDainik Gomantak

आपल्या सर्वांना स्वप्न (Dreams) पडतात, त्यात प्रत्येकाला वेगवेगळी स्वप्ने पडत असतात, त्याचे अनेक अर्थ असतात. वास्तूशास्त्रात (Vastushastra) देखील स्वप्नांचे काही अर्थ आहेत. जर, तुम्हाला स्वप्नात 500- दोन हजार रूपये दिसतात तर ते शुभ आहे की अशुभ याची माहिती आपण पाहणार आहोत.

अनेकविध प्रसंग आपण स्वप्नात पाहत असतो. जसं की आपण जंगलातून चाललोय आणि खूप सारं धन आपल्याला मिळालं. किंवा शेतात काम करताना अचानक धन लाभ झाला. अशा परिस्थीत पडलेल्या स्वप्नांना अनेक अर्थ आहेत. (Different meanings to money cames in dream)

लक्ष्मी येण्याचे संकेत (Signs for weath gain)

स्वप्न शास्त्रानुसार जर तुम्हाला स्वप्नात पैसे दिसत असतील तर हा शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ तुमच्या आयुष्यात खूप पैसे (Signs for weath gain) येणार असे मानले जाते.

आर्थिक सुबत्ता येईल (Financial Stability)

स्वप्नात पैसे येण्याचे आणखी एक शुभ संकेत मानला जातो तो म्हणजे, तुमच्या आयुष्यात जक आर्थिक संकटे (Financial Problems)) असतील तर, ती दूर होऊन आर्थिक सुबत्ता येईल.

Money In Dream
Breaking News धक्कादायक! पोटच्या गोळ्याला संपवून महिलेची झुआरी नदीत उडी

अचानक धनलाभ (Money)

पैशांची स्वप्ने आगामी काळात पैसे मिळवण्याचे संकेत देतात. स्वप्नात जर तुम्हाला कुणी नव्या करकरीत नोट देताना दिसले तर तुमची आर्थिक स्थिती मजबूत (Financial Wellbeing) होते. तुमचे उत्पन्न वाढते किंवा कुठूनतरी अचानक पैसे मिळतात असे मानले जाते.

उत्तम आरोग्य (Good Health)

तुमचे स्वास्थ्य उत्तम नसेल आणि जर तुम्हाला स्वप्नात पैसे दिसले. तर, याचा अर्थ येत्या काळात तुम्हाला उत्तम आरोग्य (Good Health) लाभ होणार आहेत. कोणत्याही व्यक्तीला स्वप्नात 2000 ची नोट (Two Thousand Rupee) दिसली तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला येणाऱ्या काळात धनलाभ होणार आहे. तुमच्या जीवनात सुख, शांती आणि संपत्ती मिळू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com