गांधीजींनी सांगितलेले अनमोल वचन

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी गांधीजींच्या अनमोल वचनाचे पालन करावे.
गांधीजींनी सांगितलेले अनमोल वचन
गांधी जयंतीनिमित्त शेअर करा हे संदेश Dainik Gomantak

2 ऑक्टोबर हा दिवस गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो. महात्मा गांधीने सत्य आणि अहिसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. महात्मा गांधीनी केळव त्यांच्या कृतीतूनच नव्हे तर त्यांच्या मौल्यवान विचारांमुळे लोकांना प्रेरणा दिली आहे. आज आम्ही तुम्हाला महात्मा गांधीच्या काही अनमोल विचारांबद्दल सांगणार आहोत.

Dainik Gomantak

* प्रथम ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, मग ते तुमच्यावर हसतील, मग ते तुमच्याशी लढतील आणि मग तुम्ही जिंकलात

- महात्मा गांधी

एखाद्या व्यक्तीचे विचार सर्वकाही असतात. तो जसे विचार करतो,तसेच तो बनतो.

- महात्मा गांधी

Dainik Gomantak

जर स्वता:ला शोधायचे असेल तर स्वत:ला दुसऱ्यांची सेवा करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे.

- महात्मा गांधी

अहिंसा हे बलवानांचे शस्त्र आहे.

- महात्मा गांधी

* जग बदलवायचे असेल तर आधी स्वत:ला बदलावे.

- महात्मा गांधी

* सर्व धर्म एकच शिकवण देतात, फक्त त्यांचा दृष्टिकोण वेगळा असतो.

- महात्मा गांधी

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com