गर्भावती महिलांनी या 3 वस्तु आपल्या जवळ ठेवाव्या

गर्भवती महिलांनी आपल्या खोलीत मोरपंख (Peacock Feather) ठेवावे
गर्भावती महिलांनी या 3 वस्तु आपल्या जवळ ठेवाव्या
Pregnant women should keep these 3 items with themDainik Gomantak

गर्भावती महिलांनी (Pregnant Women) गर्भावस्थेत काळजी घेणे आवश्यक असते. या काळात खाण्या- पिण्याबरोबरच अनेक गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे असते. वास्तुशास्त्रात (VastuShatra) अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यात गर्भावती महिलांसाठी सुद्धा कोणती काळजी घ्यावी याबद्दल सांगितलेले आहे.

वास्तुशास्त्रात गर्भावती महिलांनी आपल्या खोलीमध्ये कोणत्या वस्तु ठेवाव्यात याबद्दल सांगितले आहे.

* गर्भवती महिलांनी आपल्या खोलीत मोरपंख (Peacock Feather) ठेवावे. जर तुमच्या घरात नवीन बाळ जन्माला आला असेल तर मोराचे पंख घरात किंवा त्या महिलेच्या खोलीत ठेवावे.मोर पंख खोलीत ठेवल्यास दोघांचे आरोग्य चांगले राहते.

Peacock Feather
Peacock Feather Dainik Gomantak

* वास्तुशास्त्रानुसार गुलाबी रंग हा आनंदाचा प्रतीक मानला जातो. यामुळे गर्भवती महिलांच्या खोलीत गुलाबी रंग देणे शुभ मानले जाते. तसेच पांढरा रंग हा शांती आणि चांगल्या आरोग्याचे प्रतीक मानले जाते. म्हणून खोलीला गुलाबी किंवा पांढरा रंग देणे शुभ मानले जाते. तसेच गुलाबी किंवा पांढऱ्या रंगाचे मोठे चित्र किंवा शो पीस खोलीत ठेवावे.

Pregnant women should keep these 3 items with them
Vastu Tips: पर्समध्ये 'या' 3 गोष्टी ठेवल्या तर, तुम्हाला पैशाची कमतरता भासेल

* वास्तुशास्त्रानुसार गर्भवती महिलेची आणि बाळाचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी खास गोष्टी सांगितल्या आहेत. त्यात महत्वाची म्हणजे गर्भवती महिलांनी तांब्याच्या धातुपासून बनवलेली वस्तु खोलीत ठेवावी. कारण तांबे वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करते. तांब्याच्या वस्तु खोलीत असल्याने सकरात्मक ऊर्जा वाढण्यास मदत करते.

Related Stories

No stories found.