Smart Cooking Tips: 'सुजी हलव्यांची' अशी करा चव दुप्पट

तुम्ही जर सुजी हलवा बनवता असाल तर या टिप्स नक्की फॉलो करा.
सुजी हलवा
सुजी हलवाDainik Gomantak

अनेक लोक हॉटेलसारखे गोड पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु ते पदार्थ तसे बनवण्यास असमर्थ ठरतात. यासाठी काही टिप्स (Tips) फॉलो करणे खूप गरजेचे आहेत. यात स्मार्ट कूकिंग टिप्स (Cooking Tips) केवळ तुमचा वेळच नाही तर तुमच्या जेवणाची चव देखील अधिक वाढवते. आज आपण जाणून घेणार आहोत अशाच कूकिंग टिप्स, ज्यामुळे तुमचा स्वयंपाक अधिक प्रोफ़ेशनल होईल. (Cooking Tips Marathi)

स्मार्ट कूकिंग टिप्स

* सुजी हलवा बनवताना अर्धा चमचा बेसन टाकल्यास हलव्यांची चव दुपट्ट होते.

* कोणताही गोड पदार्थ बनवत असताना त्यात चिमुटभर मोठ टाकावे. यामुळे पदार्थांची चव अधिक वाढते.

* भात बनवताना त्यात 1 चमचा तूप आणि लिंबाचा रस टाकावा. यामुळे भात पांढरा आणि चांगला शिजतो.

सुजी हलवा
लिंबू आणि हळदीचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे

* कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना अर्धा चमचा साखर घालावी.यामुळे ग्रेव्हीला चांगली चव आणि रंग येतो. भाजी अधिक चवदार बनते.

* तुम्हाला जर तेलाची बचत करायची असेल तर पुऱ्या आधी लाटून घ्या आणि 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा, नंतर तळल्यावर तेल कमी प्रमाणात लागते.

* जर घरात शिळी भाकर उरली असेल तर ती हवबंद डब्यात ठेवा. नंतर त्याचा उपयोग तुम्ही कटलेट किंवा काबाब बनवण्यासाठी करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com