Makeup Hacks: कमी वेळेत करा सुंदर मेकअप

Time Saving Makeup Hacks: मुलीनो कमी वेळेत मेकअप करायचा असेल तर या टिप्स नक्की फॉलो करा.
Makeup Hacks: कमी वेळेत करा सुंदर मेकअप
Makeup HacksDainik Gomamtak

मुलीना मेकअप करायला खूप वेळ लागतो. अशी तक्रार सारखी मुलांकडून होत असते. यामुळे मुली घाईघाईमध्ये मेकअप करतात. पण काही न काही विसरून जातात. अन्यथा लागत अनेक मुली मेकअप करणे टाळतात. तर अनेक मुली कॅज्युअल लूकमध्ये बाहेर पडतात किंवा तिथे जाणे टाळतात. मेकअप (Makeup) करताना लागणार्‍या वेळेमुळे तुम्हालाही चिडचिड होत असेल, तर कमी वेळेत कसा मेकअप करावा हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Makeup Hacks News)

* ड्राय शॅम्पू
जर तुम्हाला कुठे बाहेर जायचे असेल आणि केस धुण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही ड्राय शॅम्पूचा वापर करू शकता. यामुळे तुमचे केस चमकदार आणि सुंदर दिसतील.

* टू इन वन
तुम्ही प्राइमर आणि मॉइश्चरायझर म्हणून सनस्क्रीनचा वापर करू शकता.


* ड्राय आय मस्करा हॅक्स
जर डोळ्याचा मस्करा किंवा लाइनर सुकले असेल तर ते हँड ड्रायरवर धरून ठेवा. तुम्ही लगेच वापरू शकाल.

Makeup Hacks
Healthy Tips: मीठ, साखरमुळे वाढू शकतो कर्करोगाचा धोका

* लिपस्टिक
लिपस्टिक दिवसभर टिकण्यासाठी ओठांवर लावल्यानंतर ओठांना टिश्यू लावा. नंतर रंग सेट करण्यासाठी थोडी पावडर शिंपडा.

* लिप ग्लॉस
उरलेली कोणतीही जुनी तुटलेली आय शॅडो बारीक करा. त्यांना थोडी पेट्रोलियम जेली टाकल्यास लिप ग्लॉस तयार होईल.

* नेलपॉलिशची योग्य निवडा
नियमित जेल नेल पॉलिशचा वापर करावा. कारण जेल दीर्घकाळ टिकू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.