नव्या वर्षाचा प्रथम दिन....

सारे जग आज एका अनिश्चिततेच्या गर्तेत गुंतून आहे.
नव्या वर्षाचा प्रथम दिन....

नव्या वर्षाचा आज प्रथम दिन

Dainik Gomantak

नव्या वर्षाचा (New Year) आज प्रथम दिन. सारे जग आज एका अनिश्चिततेच्या गर्तेत गुंतून आहे. त्यातच धर्मभावनांच्या वर्तमान उद्रेकात हेलकावताना हतबलपणे ते ‘माणुसकी’ नावाच्या मूल्याची काडी आधारासाठी आकांताने पकडण्याचा प्रयत्नही करते आहे. त्याच्या हाताना ती काडी भरभक्कमपणे सापडो.

<div class="paragraphs"><p>नव्या वर्षाचा आज प्रथम दिन</p></div>
न्यू ईयर 'या' प्रकारे घरी करा साजरा

पेडण्याचे (Pernem) निवृत्त चित्रकार शिक्षक सूर्यवंशी यांनी आपल्या कुंचल्यातून साकार केलेले ‘सर्वधर्मसमभावा’चे अंतरंग दर्शवणाऱ्या संताचे चित्र तयार केले आहे. ते लिहितात,“प्रत्येक धर्माची निर्मिती मानवाच्या कल्याणासाठी झाली असली तरी काही धर्मांधांनी त्याची व्याप्ती सीमित केली.

धर्मांधांनी लाखोंचा बळी घेतला. हे सर्व दिसून समाधिस्थ होऊन ‘संत’ ब्रह्मांडाला साकडे घालतो आहे, ‘हे ब्रम्हांडनायका, पृथ्वीवरील माझ्या सर्व बांधवांना सद्बुद्धी लाभो! शांती! शांती!! शांती!!!’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com