Cooking Hacks: घरीच तयार करा मॅगी मसाला

Maggi masala घरीच तयार करा भेसळयुक्त मॅगी मसाला
Cooking Hacks: घरीच तयार करा मॅगी मसाला
Make Maggie Masala at Home | Cooking TipsDainik Gomantak

तुम्ही घरीच मॅगी मसाला तयार करू शकता. यामुळे तुमची भेसळयुक्त मसाल्यांपासून मुक्ती होईल. तसेच तुमचे आरोग्य निरोगी राहून पदार्थांना चव देखील मिळेल. फक्त दोन मिनिटांत मॅगी मसाला कसा बनवू शकता ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Make Maggie Masala at Home)

मॅगी मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य -
2 टीस्पून धने पावडर
1 टीस्पून जिरे पावडर
1 टीस्पून गरम मसाला
टीस्पून काळी मिरी पावडर
टीस्पून मेथी पावडर
½ टीस्पून हळद
½ टीस्पून वाळलेल्या कैरी पावडर

½ टीस्पून आले पावडर
½ टीस्पून दालचिनी पावडर
½ टीस्पून लाल मिरची पावडर
½ टीस्पून चिली फ्लेक्स
1 टीस्पून कॉर्न फ्लेक्स -
½ टीस्पून मीठ
4 टीस्पून साखर

Make Maggie Masala at Home | Cooking Tips
Diabetes Diet Tips: या पांढऱ्या पदार्थांचे सेवन टाळावे

* मॅगी मसाला बनवण्यासाठी या टिप्स फॉलो करा-
घरीच मॅगी मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम सर्व मसाले मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. पावडर तयार झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवा. हा मसाला तुम्ही कोरड्या भाज्या, ग्रेव्ही तसेच घरगुती नूडल्समध्ये सहज वापरू शकता.

* मसाला तयार करतांना या गोष्टी ठेवा लक्षात
* मॅगी मसाला बनवण्यासाठी तुम्ही जे मसाले वापरत आहात ते चांगले वाळलेले असावेत.
* मसाले मिक्सरमध्ये बारीक करण्यापूर्वी मिक्सरच्या भांड्यात पाणी तर नाही ना हे तपासावे.
* मसाल्यांचा सुगंध आणि चव टिकवून ठेवण्यासाठी, त्यांना नेहमी हवाबंद कंटेनरमध्ये ठेवा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.