Vastu Tips For Marriage: लगीन घाई झाली असेल तर घ्या 'या' गोष्टींची विशेष काळजी

लगीन घाई झाली असेल आम्ही तुम्हाला कोही कास गोष्टी सांगणार आहोत.
Vastu Tips For Marriage
Vastu Tips For MarriageDainik Gomantak

अनेक तरूण मंडळी लग्नासाठी उतावळे असतात. पण कितीही प्रयत्न करून त्यांना लग्नाचा योग येत नाही. यासाठी वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगितले आहे ज्यामुळे असा लोकांना मदत होउल. अविवाहित तरुण असो की मुलगी ज्याचे लग्न होत नाही आणि अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो, त्यांनी घराच्या नैऋत्य कोपऱ्यात झोपावे, यामुळे लवकर विवाहाचे योग येतात . अविवाहित मुला-मुलींच्या बेडरूममध्ये हिरवी झाडे किंवा फुलांचा गुच्छ ठेवू नका. फेंगशुईमध्ये लाकूड घटक मानले जाते आणि लाकूड घटक यांग ऊर्जा वाढवतात, त्यामुळे यांग ऊर्जा अधिक असल्यास विवाहात अडथळे निर्माण होतात.

* वास्तुशास्त्रानुसार (Vastu- Shatra) बेडरुममध्ये गडद आणि लाल रंगाची फुले कधीही लावू नका कारण ती शुभ मानली जात नाहीत.

* पलंगावर पांढर्‍या रंगाची चादर किंवा पडदे लावणे शुभ मानले जाते.

* बेडरूममध्ये टीव्ही, टेलिफोन किंवा कॉम्प्युटर ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते.

* तसेच पुस्तके ठेवू नका कारण यामुळे झोपेमध्ये व्यत्यय येईल आणि झोप येणार नाही.

Vastu Tips For Marriage
Daan In Shravan: श्रावणात 7 गोष्टींचे दान केल्यास भोलेनाथांची होईल कृपा

* अविवाहित तरुण किंवा मुलीने कधीही दारासमोर डोके किंवा पाय ठेवू नये.

* आग्नेय कोनात क्रिस्टलचे झाड ठेवल्यास चांगले होईल.

* आग्नेय कोन असलेल्या खोलीत लव्ह बर्डचा फोटो ठेवावा.

* बेडरूममध्ये फिकट गुलाबी पडदे वापरता येतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com