Vastu Tips: गळणाऱ्या नळाची वेळेवर दुरुस्ती करा अन्यथा होतील हे दुष्परिणाम

जर तुमच्या घरातील नळ खराब किंवा गळत असेल तर वेळेवर दुरुस्त करून घ्या. अन्यथा आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल.
Vastu Tips: गळणाऱ्या नळाची वेळेवर दुरुस्ती करा अन्यथा होतील हे दुष्परिणाम
Dainik Gomantak

वास्तुशास्त्रानुसार (Vastu Shastra) असे सांगण्यात आले आहे की नळाच्या (taps) गळतीमुळे घरात आर्थिक समस्या (Financial problems) निर्माण होऊ शकतात. जर तुमच्या घरातील नळ खराब किंवा गळत असेल तर वेळेवर दुरुस्त करून घ्या. अन्यथा आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल.

Vastu Tips: गळणाऱ्या नळाची वेळेवर दुरुस्ती करा अन्यथा होतील हे दुष्परिणाम
Vastu Tips: जर तुम्हाला नोकरीची चिंता सतावत असेल तर 'या' टिप्स करा फॉलो!

घरात नळाची गळती विशेषत: स्वयंपाक घरात होते. हे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते. कारण स्वयंपाक घरात गॅसचा वापर अधिक वापर केला जातो. यामुळे जिथे पाणी आणि अग्नि एकत्र येतात तया ठिकाणी समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे आर्थिक समस्या, व्यवसायात नुकसान होणे, घरातील सदस्य आजारी पडणे अशा अनेक समस्या उद्भवू शकतात.

तसेच पाण्याचा अपव्यय हॉट असल्यास वरुण देव रागावू शकतो. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. म्हणून अशा समस्याप्असून बचाव करण्यासाठी घरातील नळ गालात असेल तर त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com