Toilet Paper पांढराच का असतो? जाणून घ्या भन्नाट कारणे

बाजारात अनेक दर्जाचे टॉयलेट पेपर मिळतात, पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे की, या सर्व पेपरचा रंग पांढराच असतो.
* त्वचेची काळजी: 
टॉयलेट पेपर हा पांढरा असण्याचे कारण म्हणजे हा सॉफ्ट असतो. यामुळे पांढऱ्या टॉयलेट पेपरकहा वापर अधिक वाढला आहे.
* त्वचेची काळजी: टॉयलेट पेपर हा पांढरा असण्याचे कारण म्हणजे हा सॉफ्ट असतो. यामुळे पांढऱ्या टॉयलेट पेपरकहा वापर अधिक वाढला आहे. Dainik Gomantak
Published on
* किंमत कमी:
पांढऱ्या टॉयलेट पेरला डाय करायची गरज नसते. यामुळे टॉयलेट पेपर बनवणाऱ्या कंपन्याना हा पेपर तयार करण्यासाठी कमी खर्च येतो. पांढऱ्या पेपरला ब्लीच करण्यासाठी कमी खर्च येतो. तसेच हा पर्यावरण पूरक आहे कारण याचे विघटन लवकर होते.
* किंमत कमी: पांढऱ्या टॉयलेट पेरला डाय करायची गरज नसते. यामुळे टॉयलेट पेपर बनवणाऱ्या कंपन्याना हा पेपर तयार करण्यासाठी कमी खर्च येतो. पांढऱ्या पेपरला ब्लीच करण्यासाठी कमी खर्च येतो. तसेच हा पर्यावरण पूरक आहे कारण याचे विघटन लवकर होते. Dainik Gomantak
* वापरण्यासाठी सोईचे:
 हा पेपरपासून cellulose फायबर तयार केला जातो. हे रिसायकल केलेल्या पेपेरपासून मिळते.यात पाणी मिक्स करून त्याचा लगदा तयार केला जातो. यापासूनच अनेक प्रकारचे पेपर तयार केले जातात. या कागदाला ब्लीच केल्यावर टॉयलेट पेपर म्हणून वापरल्या जातो.
* वापरण्यासाठी सोईचे: हा पेपरपासून cellulose फायबर तयार केला जातो. हे रिसायकल केलेल्या पेपेरपासून मिळते.यात पाणी मिक्स करून त्याचा लगदा तयार केला जातो. यापासूनच अनेक प्रकारचे पेपर तयार केले जातात. या कागदाला ब्लीच केल्यावर टॉयलेट पेपर म्हणून वापरल्या जातो. Dainik Gomantak
नाजुक भागांसाठी हा पेपर सुरक्षित मानल्या जातो. हा पांढरा पेपर वापरण्यास स्वच्छ वाटतो. तसेच टॉयलेटमध्ये वापरताना स्वच्छतेची काळजी घेतली जाते.
नाजुक भागांसाठी हा पेपर सुरक्षित मानल्या जातो. हा पांढरा पेपर वापरण्यास स्वच्छ वाटतो. तसेच टॉयलेटमध्ये वापरताना स्वच्छतेची काळजी घेतली जाते. Dainik Gomantak
* पांढऱ्या रंगाचा टॉयलेट पेपर टिकावू असल्याने  कंपन्या या रंगाचा पेपर बनवतात.
* पांढऱ्या रंगाचा टॉयलेट पेपर टिकावू असल्याने कंपन्या या रंगाचा पेपर बनवतात. Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com