World Animal Day: भारतासह जगातील या देशांचे राष्ट्रीय प्राणी तुम्हाला माहिती आहे का?

भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता हे तर तुम्हाला माहिती असेलच! पण इतर देशांचे राष्ट्रीय प्राणी माहिती आहेत का?
World Animal Day: भारतासह जगातील या देशांचे राष्ट्रीय प्राणी तुम्हाला माहिती आहे का?
World Animal Day: These are national animals of surrounding countriesDainik Gomantak
Tiger
Tiger Dainik Gomantak

वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे.

Kangaroo
KangarooDainik Gomantak

कंगारू हा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी आहे.

Markhor
MarkhorDainik Gomantak

मारखोर हा प्राणी पाकिस्तानाचा राष्ट्रीय प्राणी आहे.

Leopard
Leopard Dainik Gomantak

आफ्रिकेचा बिबट्या हा राष्ट्रीय प्राणी आहे.

Dragon
DragonDainik Gomantak

ड्रैगन हा चीनचा राष्ट्रीय प्राणी आहे.

Lion
Lion Dainik Gomantak

सिह हा प्राणी सिंगापूरचा राष्ट्रीय प्राणी आहे.

Related Stories

No stories found.