World Diabetes Day 2022: मधुमेह असणाऱ्यांनी केळी खावे की नाही?

मधुमेह असणाऱ्यांना गोड खाऊ नका किंवा खूप कमी खाण्याचा सल्ला दिला जातो.
World Diabetes Day 2022:
World Diabetes Day 2022:Dainik Gomantak

मधुमेह हा आजार आता सामान्य आहे. पण अनेक पदार्थ खाणे टाळल्यास आणि योगा केल्यास यावर नियंत्रण ठेवता येते. केळीशिवाय इतरही अनेक आरोग्यदायी पदार्थ आहेत, ज्याबद्दल मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी ते सेवन करावे की नाही असा संभ्रम नेहमीच असतो. केळी चवीला खूप गोड असते. याशिवाय, केळीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह अशा अनेक पोषक तत्वांचा समावेश असतो, ज्याची प्रत्येकाला गरज असते.

  • मधूमेह असणाऱ्यांनी केळी खाणे सुरक्षित का आहे?

तुम्हाला मधुमेह असला तरीही तुम्ही केळी खाऊ शकता कारण त्यामध्ये फ्रक्टोजची पातळी खूप कमी असते. शुगर फ्रेंडली पदार्थांच्या GI इंडेक्समध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे आणि अमेरिकन डायबिटीज असोसिएशनने देखील मधुमेहरुग्णांसाठी केळी (Banana) खाणे आरोग्यदायी म्हटले आहे.

World Diabetes Day 2022:
Measles Causes: गोवरचा संसर्ग ठरत आहे जीवघेणा! अशा प्रकारे घ्या स्वतःची काळजी
  • मधुमेह असणाऱ्यांनी तूप खाऊ नये का?

तूप खाणे आरोग्यासाठी (Health) वाईट आहे हा एक समज आहे. विशेषतः मधुमेही रुग्णांनी तूप खाणे टाळावे. हा भ्रम मनातून काढून टाका.  तुम्ही तुपाच्या गुणवत्तेकडे लक्ष दिले पाहिजे. गाईच्या दुधापासून तयार केलेले शुद्ध देशी तूप नियमित सेवन करावे. दिवसातून तीन ते चार चमचे तूप खा आणि फिजिकली फिट राहावे. या दोन्ही गोष्टी तुमच्या शरीरासाठी आवश्यक आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com