स्माईल प्लिज...

दरवर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या शुक्रवारी जागतिक हास्यदिन (World Smile Day 2021) साजरा केला जात असून, जागतिक स्मित दिनाची सुरवात लेखक हार्वे बॉल यांनी सुरू केली होती.
स्माईल प्लिज...
World Smile Day 2021 Dainik Gomantak

दरवर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या शुक्रवारी जागतिक हास्यदिन (World Smile Day) साजरा (Celebrated) केला जातो. जागतिक हास्यदिनाची सुरवात हार्वे बॉल (Harvey Ross Ball) यांनी सुरू केली होती, जो मॅसेच्युसेट्समधील वॉर्सेस्टर (Worcester) येथे व्यावसायिक कारागीर होता. त्यांनी 1963 साली हसरा चेहरा (Smiling face) बनवला होता.

World Smile Day 2021
सुंदर त्वचेसाठी ग्रीन टी फेस पॅक लाभदायी

2001 मध्ये "हार्वे बॉल वर्ल्ड स्माइल फाउंडेशन" म्हणून ओळखला जाणारा एक फाउंडेशन तयार करण्यात आले. स्माईल फाउंडेशनचे ब्रीदवाक्य "या जगात एक हास्य वाढवणे (Enhancing this world, one smile)" असा आहे. हे फाउंडेशन दरवर्षी जागतिक हास्य दिवस साजरा करत असतो.

World Smile Day 2021
Lavender Oil त्वचेसह केसांच्या आरोग्यासाठी गुणकारी

उद्देश.

हे फाउंडेशन "जागतिक हास्यदिनाबद्दल जगातील सर्व लोकांना प्रेम आणि दयाळूपणाची प्रात्यक्षिके दाखवून हसण्यास प्रवृत्त करण्यासाठी तुम्हाला मदत करतात. बर्‍याच लोकांना या दिवसाबद्दल माहिती नसते; म्हणूनच आपण एकमेकांना संदेश पाठवून हा दिवस साजरा करा.

जागतिक हास्यदिवसाचे महत्व

जागतिक हास्यदिवस दरवर्षी केवळ वॉर्सेस्टरमध्येच नव्हे तर जगभरात साजरा केला जातो, शाळा, लोक, संस्था आणि संघटनांनी एखाद्या व्यक्तीला हसवू शकतील अशा अनेक मनोरंजक उपक्रमांचा विचार करून जग सुधारण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला जातो.

Related Stories

No stories found.