CWG 2022 स्पर्धेचे भारतीय वेळेनुसार आजचे वेळापत्रक जाणून घ्या

आतापर्यंत भारताला एकूण 13 पदके जिंकण्यात यश आले आहे. भारताच्या खात्यात 5 सुवर्ण, 5 रौप्य आणि 3 कांस्य पदके आहेत.
CWG 2022, Day 6 India Schedule Today
CWG 2022, Day 6 India Schedule TodayDainik Gomantak

CWG 2022, Day 6 India Schedule Today: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारतीय खेळाडूही पदक जिंकण्याच्या शर्यतीत उतरतील. आतापर्यंत भारताला एकूण 13 पदके जिंकण्यात यश आले आहे. भारताच्या खात्यात 5 सुवर्ण, 5 रौप्य आणि 3 कांस्य पदके आहेत. आता सहाव्या दिवशीही पदकांची संख्या वाढणार आहे. सहाव्या दिवशी वेटलिफ्टिंग, ज्युदो आणि क्रिकेटवर लक्ष असेल. मनप्रीत कौर महिलांच्या शॉट पुटच्या अंतिम फेरीत सहभागी होणार आहे. याकडेही सर्वांचे लक्ष असेल. भारतीय महिला आणि पुरुष संघही हॉकीमध्ये भाग घेणार आहेत. भारतीय महिला हॉकी संघ कॅनडाशी स्पर्धा करेल, तर पुरुष संघही कॅनडासोबत मैदानात उतरेल. जाणून घ्या भारताच्या वेळेनुसार सहाव्या दिवसाचा संपूर्ण टाईम टेबल-

कॉमनवेल्थ गेम्स 2022: भारताचे वेळापत्रक 3 ऑगस्ट रोजी

  • जुडो:

महिला 78 किलो उपांत्यपूर्व फेरी: तुलिका मान (दुपारी 2:30)

पुरुष 100 किलो प्री क्वार्टर फायनल: दीपक देसवाल (दुपारी 2:30)

  • लॉन बॉल्स:

पुरुष एकेरी: मृदुल बोरगोहेन (दुपारी 1 आणि 4 वाजता)

महिला दुहेरी: भारत वि नियू (1 PM आणि 4 PM)

पुरुष चार: भारत विरुद्ध कुक आयलंड आणि इंग्लंड (संध्याकाळी 7.30 आणि रात्री 10.30)

महिला तिहेरी: भारत विरुद्ध नियू (7.30 PM)

स्क्वॉश: पुरुष दुहेरी अंतिम 32: भारत विरुद्ध श्रीलंका (दुपारी 3:30)

CWG 2022, Day 6 India Schedule Today
CWG 2022: अचिंता शेउलीने जिंकले वेटलिफ्टिंगमध्ये 'सुवर्ण'; भारताच्या खात्यात सहावे पदक
  • वेटलिफ्टिंग

लवप्रीत सिंग पुरुष 109 किलो : दुपारी 2 वा.

पौर्णिमा पांडे महिला 87 किलो : संध्याकाळी 6.30 वा.

गुरदीप सिंग पुरुष 109 किलो: रात्री 11 वाजल्यापासून

  • बॉक्सिंग

महिला 45 ते 48 किलो उपांत्यपूर्व फेरी: नीतू गंघास (दुपारी 4.45 पासून)

48 ते 50 किलो उपांत्यपूर्व फेरी: निखत जरीन (रात्री 11.15 पासून)

66 ते 70 किलो उपांत्यपूर्व फेरी: लोव्हलिना बोरगोहेन (दुपारी 12.45 पासून)

पुरुष: 54 ते 57 किलो उपांत्यपूर्व फेरी: हुसामुद्दीन मोहम्मद (सायंकाळी 5.45 पासून)

75 ते 80 किलो उपांत्यपूर्व फेरी: आशिष कुमार (दुपारी 2 वाजेपासून)

क्रिकेट: महिला T20 भारत विरुद्ध बार्बाडोस (रात्री 10:30)

CWG 2022, Day 6 India Schedule Today
CWG 2022: वेटलिफ्टर्स विकास ठाकूरची उत्कृष्ट कामगिरी, 96 किलो गटात जिंकले रौप्य पदक
  • हॉकी

महिला संघ - भारत विरुद्ध कॅनडा (3.30 PM)

पुरुष संघ - भारत विरुद्ध कॅनडा (6.30 PM)

महिला शॉटपुट फायनल:

मनप्रीत कौर (दुपारी 12.35 वाजता)

  • ऍथलेटिक्स

देवेंद्र गेहलोत (AM 01:15)

देवेंद्र कुमार (AM 01:15)

अनिश पिल्लई (AM 01:15)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com