मॅरोडाना यांच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

सर्वोत्तम फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना याच्या मेंदूवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. रक्तामध्ये गाठ झाल्याने ही शस्त्रक्रिया करणे भाग पडले होते. रक्तातील गाठ दूर करण्यात आली आहे.

 

ब्युनोस आर्यस: सर्वोत्तम फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना याच्या मेंदूवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. रक्तामध्ये गाठ झाल्याने ही शस्त्रक्रिया करणे भाग पडले होते. रक्तातील गाठ दूर करण्यात आली आहे.

दिएगो शस्त्रक्रियेस चांगल्या प्रकारे सामोरा गेला, असे रुग्णालयाने सांगितले. मॅराडोना गिम्नासिया वाय एसग्रिमा संघाचा मार्गदर्शक आहेत. संघास मार्गदर्शन करीत असताना त्यांना सोमवारी अस्वस्थ वाटू लागले.

 

संबंधित बातम्या