Eng Vs Ind: तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघाची घोषणा

डेव्हिड मलानला 3 वर्षांत प्रथमच कसोटी संघात स्थान (Eng Vs Ind)
Eng Vs Ind: तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघाची घोषणा
England squad for the Third Test (Eng Vs Ind)Dainik Gomantak

इंग्लंडने भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी (Eng Vs Ind 3rd Test) आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे, ज्यात डेव्हिड मलानला (Devid Malan) 3 वर्षांत प्रथमच कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. फलंदाज जॅक क्रॉली (Jack Crowly) आणि डॉन सिबली (Don Sibly) यांना वगळण्यात आले आहे. ते दोघेही काउंटी क्रिकेट खेळतील. लँकेशायरचा वेगवान गोलंदाज साकिब महमूदला (Pacer Saqib Mahmood) संघात स्थान देण्यात आले आहे.

England squad for the Third Test (Eng Vs Ind)
ICC Test Ranking: आयसीसी खेळाडूंची नवी कसोटी क्रमवारी जाहीर

इंग्लंडचा संभाव्य संघ पुढीलप्रमाणे :

जो रूट (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, रॉरी बर्न्स, जॉस बटलर (यष्टीरक्षक), सॅम करन, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, साकिब मोहम्मद, डेव्हिड म्लान, क्रेग ओव्हरटन, ओली पोप, ओली रॉबिन्सन, मार्क वूड

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com