भुईपाल बॉईज क्रिकेट स्पर्धेत गावठण संघ विजेता

विजेत्या संघाला रोख रूपये 20 हजार व चषक देण्यात आला
भुईपाल बॉईज क्रिकेट स्पर्धेत गावठण संघ विजेता
Goa Cricket: भुईपाल बॉईज क्रिकेट स्पर्धेत गावठण संघDainik Gomantak

पिसुर्ले: भुईपाल येथिल युवकांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या भुईपाल बॉईज क्रिकेट (Goa Cricket Tournament) स्पर्धेत गावठण सांखळी येथिल बॉस गावठण बॉईज संघाने विजेतेपद पटकावले, त्याना रोख रूपये 20 हजार तसेच चषक देण्यात आला.

Goa Cricket: भुईपाल बॉईज क्रिकेट स्पर्धेत गावठण संघ
FC Goaचा तळावलीवर तीन गोल करत विजय

त्याच प्रमाणे या स्पर्धेचे उपविजेतेपद जोगडेश्वर बॉईज संघाने प्राप्त केले, सदर स्पर्धा भुईपाल भेडशेवाडा येथिल मैदानावर चार दिवस खेळवण्यात आली होती. यावेळी संपन्न झालेल्या बक्षीस वितरण सोहळ्यास म्हालची पांढरी मल्टिपर्पज सहकारी संस्थेचे अध्यक्ष तथा धनगर समाजाचे अध्यक्ष बि डी मोटे, स्थानिक पंच सया पावणे, एसीजीएल कंपनीचे कंत्राटदार रवी जयस्वाल, धनगर समाज सेवा संघाचे सचिव पवन वरक, लक्ष्मण बोडके आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.