टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी गोव्याचे संघ!

ही स्पर्धा 17 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत होईल. गोव्याचे दोन्ही संघ रविवारी रवाना होतील.
टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी गोव्याचे संघ!
CricketDainik Gomantak

राजस्थानमधील (Rajasthan) दौसा (Dausa) येथे होणाऱ्या 28 व्या सीनियर फेडरेशन कप टेनिस बॉल (Tennis ball) क्रिकेट स्पर्धेसाठी (Cricket tournaments) गोव्याचा पुरुष (Men of Goa) व महिला संघ (Women's team)जाहीर करण्यात आला आहे. स्पर्धा 17 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत होईल. गोव्याचे (Goa) दोन्ही संघ रविवारी रवाना होतील.

गोव्याच्या पुरुष व महिला टेनिस बॉल क्रिकेट संघासमवेत गोवा टेनिस बॉल क्रिकेट (Cricket) संघटनेचे सचिव रूपेश नाईक, प्रशिक्षक हरेश पार्सेकर व संदीप नावीक.

Cricket
संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या पश्चिम विभागीय फेरीत गोव्याचा सहभाग!

महिला संघ : आरती कुडतरकर, मनीषा फडते, तनुजा गावकर, अंकिता गुप्ता, मीनाक्षी हळगेकर, रतिका नाईक, प्रियांका तांबुलकर, पूजा गुप्ता, सोनम मालवणकर, रोशनी गावडे, ईशिता पालयेकर, संतोषी तुयेकर, कृत्तिका महाले.

पुरुष संघ : शौनक पैंगीणकर, श्रीराम महाले, यश आनंद, विशाल भंडारी, प्रसाद सतरकर, साईश कवळेकर, आकाश भंडारी, अर्णव फळदेसाई, लक्ष्मण नाईक, अजय हळगेकर, अभिषेक गावकर, सौरव शर्मा, यश गावस.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com