'विराट कोहली'ने अनोख्या अंदाजात दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा..!

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जानेवारी 2021

विराट कोहलीने आपल्या ट्विटर हॅन्डल वरून त्याच्या चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या वेळेस विराटने शेअर केलेल्या फोटोत त्याची पत्नी अनुष्का शर्मा, हार्दिक पांड्या व त्याची पत्नी नताशा व आणखी काही मित्र आहेत.

मुंबई : विराट कोहलीने आपल्या ट्विटर हॅन्डल वरून त्याच्या चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या वेळेस विराटने शेअर केलेल्या फोटोत त्याची पत्नी अनुष्का शर्मा, हार्दिक पांड्या व त्याची पत्नी नताशा व आणखी काही मित्र आहेत.

कोरोनाची चाचणी एकत्र नकारात्मक येणारे मित्र, एकत्र सकारात्मक वेळ घालवतात! सुरक्षित वातावरणात मित्रांसह वेळ घालवण्यासारखे काहीही नाही. हे वर्ष भरपूर आशा, आनंद आणि चांगले आरोग्य आणेल.. सुरक्षित राहा! # हॅपीन्यूईयर2021 अशा आशयाचे ट्विट करत विराटने शुभेच्छा दिल्या आहेत. विराट हा सध्या पितृत्व रजेवर ऑस्ट्रेलिया मालिका सोडून मायदेशी परतला असून, पत्नी अनुष्का बरोबर क्वॉलिटी टाईम घालवत आहे. याच महिन्यात विराट-अनुष्का त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहेत.
 

संबंधित बातम्या