IND vs NZ: मुंबईच्या तडाखेबंद फलंदाजाची भारतीय कसोटी संघात ऐन्ट्री
श्रेयस संघात कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) जागा घेणार असल्याचे कर्णधार अजिंक्य रहाणे (AJinkya Rahane) याने सांगितले आहे. Dainik Gomantak

IND vs NZ: मुंबईच्या तडाखेबंद फलंदाजाची भारतीय कसोटी संघात ऐन्ट्री

पहिल्या कसोटी सामन्यातून मुंबईचा फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) पदार्पण करणार आहे. श्रेयस संघात कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) जागा घेणार असल्याचे कर्णधार अजिंक्य रहाणे (AJinkya Rahane) याने सांगितले आहे.

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून (25 नोव्हेंबर) कानपूरमध्ये खेळवला जाणार आहे. सामन्याच्या एक दिवस आधी भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणे (AJinkya Rahane) याने पत्रकार परिषदेत एक मोठी घोषणा केली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातून मुंबईचा फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) पदार्पण करणार असल्याचे त्याने सांगितले आहे. श्रेयस संघात कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) जागा घेणार आहे. कोहलीला पहिल्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

श्रेयस संघात कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) जागा घेणार असल्याचे कर्णधार अजिंक्य रहाणे (AJinkya Rahane)  याने सांगितले आहे.
IND vs NZ: टेस्टच्या मैदानात किवींसमोर टीम इंडियाचं कडवं आव्हान,कसा आहे इतिहास

“रहाणे म्हणाला, भारतीय संघ कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम फेरीतील न्यूझीलंड विरुध्द झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याचा मनसुब्याने मैदानात उतरणार आहे. मात्र, संघ 6 मोठ्या खेळाडूंशिवाय खेळणार आहे. या सामन्यात नियमित कर्णधार कोहलीसह रोहित शर्मा, केएल राहुल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत यांना विश्रांती देण्यात आली आहे. यापैकी विराट कोहली दुसऱ्या कसोटीत संघात परतणार आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com