Ind Vs Aus T20 मालिकेपूर्वी भारतीय खेळाडूंनी मैदानावर गाळला घाम, पहा सरावाचे खास फोटो

Indian Cricket Team
Indian Cricket Team Dainik Gomantak
Published on
Rohit Sharma
Rohit Sharma

ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या टि20 मालिकेपूर्वी भारतीय संघ मैदानावर कसून सराव करताना दिसला. यावेळी कर्णधार रोहित शर्मा फंलदाजीचा सराव करताना दिसला.

ऋषभ पंतने देखील फंलदाजीचा सराव केला.

फिरकीपट्टू चहल आणि आश्विन यांनी सरवादरम्यान गोलंदाजीचा सराव केला.

Indian Cricket Team
Canada Shootout: कॅनडा येथील गोळीबारात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

हार्दिक पंड्या देखील मैदानावर घाम गाळताना दिसून आला.

Indian Cricket Team
'मी RSS मध्ये यायला तयार', KRK ची मोहन भागवत आणि देवेंद्र फडणवीसांना विनंती

के. एल. राहुलने फंलदाजीचा सराव केला.

सरावादरम्यान सर्व खेळाडूंनी टिम डायलॉग केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com