आयपीएल: राजस्थान रॉयल्सचा संघ अमिरातीस रवाना

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020

राजस्थान रॉयल्सचा संघ पीपीई किट परिधान करून आज दुबईसाठी रवाना झाला तर किंग्ज इलेव्हन पंजाब संघानेही आपली आयपीएल वारी सुरू केली.

नवी दिल्ली: बहुप्रतिक्षित आयपीएलला आता जवळपास एक महिना शिल्लक राहिलेला असताना एकेका संघाने अमिरातीला प्रयाण करण्यास सुरुवात केली आहे. राजस्थान रॉयल्सचा संघ पीपीई किट परिधान करून आज दुबईसाठी रवाना झाला तर किंग्ज इलेव्हन पंजाब संघानेही आपली आयपीएल वारी सुरू केली.

अमिरातीत दाखल झाल्यानंतर सर्व खेळाडूंना सहा दिवस विलगीकरण करावे लागेल, त्यानंतर तीन दिवसांत त्यांच्या दोन चाचण्या करण्यात येणार आहेत,

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या