INDvsAUS 3rd test भारताच्या 7 बाद 206 धावा : पुजारा, रहाणेची विकेट गमावली

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 9 जानेवारी 2021

काल शुभमन गिल आणि रोहित शर्मा बाद झाल्यानंतर टीम इंडियाच्या धावांची गती मंदावली होती. आज तिसऱ्या दिवशी उपाहारासाठी खेळ थांबला तेव्हा भारताच्या 84 धावा झाल्या होत्या. 

सिडनी :  काल शुभमन गिल आणि रोहित शर्मा बाद झाल्यानंतर टीम इंडियाच्या धावांची गती मंदावली होती. आज तिसऱ्या दिवशी उपाहारासाठी खेळ थांबला तेव्हा भारताच्या 84 धावा झाल्या होत्या. 

भारताने अजिंक्य रहाणेची महत्त्वपूर्ण विकेट गमावली आहे. हेजलवूडने हनुमा विहारीला रनआऊट करुन आणखी एक यश मिळवलं. सत्रात चेतेश्वर पुजाराने चांगली खेळी परंतु, पॅट कमिन्सच्या बॉलवर तोदेखील 50 धावा करून झेलआऊट झाला. उपाहारानंतर खेळ सुरू झाला तेव्हा  भारतीय संघाच्या 7 विकेटच्या मोबदल्यात 206 धावा झाल्या होता. सध्या रविंद्र जडेजा व नवदिप सैनी खेळत आहेत.

संबंधित बातम्या