INDvsEND: 'हा तर निवड समितीचा निर्णय',वादावर सौरव गांगुली यांची प्रतिक्रिया

पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कल यांना इंग्लंडला न पाठविल्यामुळे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि निवडसमितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांच्या यावरुन वाद झाल्याचे समोर येत आहे.
विराट कोहली आणि निवडसमितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांच्या यावरुन वाद झाल्याचे समोर येत आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आता मौन सोडले आहे.
विराट कोहली आणि निवडसमितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांच्या यावरुन वाद झाल्याचे समोर येत आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आता मौन सोडले आहे.Dainik Gomantak

शुभमन गिलच्या जागी पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कल यांना इंग्लंड दौऱ्यावर (tour to England) पाठविण्यास निवडसमितीने नकार दिल्यावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Captain Virat Kohli) आणि निवडसमितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma chairman of the selection committee) यांच्या यावरुन वाद झाल्याचे समोर येत आहे. मात्र या सर्व विषयावर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (BCCI President Sourav Ganguly) यांनी आता मौन सोडले आहे. (INDvsEND: 'This is the decision of the selection committee', Sourav Ganguly reaction to the controversy)

याबाबत बोलताना सौरव गांगुली म्हणाले, हा निवड समितीचा निर्णय आहे. यावर मी बोलू शकत नाही, पण जास्त काही होणार नाही आम्ही सगळे संभाळून घेऊ. तसेच इंग्लंडच्या कसोटी मालिकेनंतर उर्वरीत आयपीएलचे युएईत नियोजन करण्यात आले आहे. ते यशस्वी करण्यासाठी आम्ही तयारी करत आहोत. असे गांगुली यांनी म्हणले आहे.

विराट कोहली आणि निवडसमितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांच्या यावरुन वाद झाल्याचे समोर येत आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आता मौन सोडले आहे.
INDvsENG: मालिका कोरोनाच्या विळख्यात, रद्द झाल्यास हजारो कोटींचे नुकसान

शुभमन गिल जायबंदी झाल्यावर त्याच्याजागी पृथ्वी शॉ किंवा देवदत्त पडिक्कल यांना इंग्लंडला पाठविण्याची विनंती संघाचे मॅनेजर गिरीश डोंग्रे यांनी केली होती. पण संघ निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी दोन दिवसांपूर्वी पाठविलेल्या उत्तरात म्हणले आहे की, संघात आता चार सलामी फलंदाज आहेत. त्यावरुन कर्णधार विराट कोहली आणि चेतन शर्मा यांच्यात वाद झाला असल्याचे समोर आहे.

चेतन शर्मा यांच्या म्हण्यानुसार भारतीय संघासोबत इंग्लंडमध्ये बंगालचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरन आहे. जो सलामीवीर आहे. पण त्याच्यावर कर्णधार कोहलीला विश्वास नाही. त्यामुळे त्याने आपल्या पसंतीचे खेळाडू पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कल यांना इंग्लंडला पाठविण्यास सांगितले पण ते निवडसमितीने याला नकार दिल्यावर चेतन शर्मा आणि विराट कोहली यांच्यात वादावादी झाली असल्याचे समोर येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com