Goa: सालसेत फुटबॉल क्लबच्या अध्यक्षपदी ज्यो डायस

आग्नेल लेओनेल फर्नांडिस यांची सालसेत फुटबॉल क्लबच्या (Football Club) मानद सरचिटणीसपदी निवड करण्यात आली.
Goa: सालसेत फुटबॉल क्लबच्या अध्यक्षपदी ज्यो डायस
salcete Football ClubDainik Gomantak

सालसेत फुटबॉल क्लबची (Salcete Football Club) हल्लीच सर्वसाधारण वार्षिक बैठक झाली व 2021-2023 या दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी नुतन व्यवस्थापकीय समिती निवडण्यात आली. ज्यो डायस याची अध्यक्षपदी तर, आग्नेल लेओनेल फर्नांडिस याची मानद सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. (Joe Dias has been elected president of salcete Football Club)

इतर पदाधिकारी पुढील प्रमाणे ः-

उपाध्यक्ष: ब्रम्हानंद शंखवाळकर, मावरिस आफोंस, ज्युस्त डिकॉस्ता, आलबर्ट कुलासो

सहाय्यक सचिव: अ‍ॅंथनी फर्नांडिस

खजिनदार: सुनील के. नाईक, सहाय्यक खजिनदार - फ्रांसिस्को डायस

इतर सदस्य: शुबर्ट फुर्तादो, आग्नेल मास्कारेन्हस, फाय इरेमिता कुतिन्हो, ओसवल्ड डिकॉस्ता, सिंपलिसियो डायस, जासिंत फर्नांडिस व अ‍ॅंथनी पांगो.

salcete Football Club
Tokyo Olympics: मेरी कॉमचा विजयी पंच, मनिकाचाही संघषपूर्ण विजय

सालसेत फुटबॉल क्लब हा दक्षिण गोव्यातील जुना फुटबॉल क्लब ्असुन गोवा फुटबॉल असोसिएशनशी संलग्न आहे. गेल्या अनेक वर्षांत या क्लबने गोव्यासाठी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू व प्रशिक्षक दिले असुन त्यात क्लायमॅक्स लॉरेन्स, क्लिफर्ड मिरांडा, सावियो मेदेरा, आरमांद कुलासो सारख्यांचा समावेश होतो.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com