IPL 2023: उत्सुकता शिगेला! सर्व 10 संघांचे कर्णधार अन् खेळाडू, जाणून घ्या एका क्लिकवर

आयपीएलच्या 16 व्या हंगामासाठी सर्व 10 संघ सज्ज असून या संघांमध्ये कोणकोणते खेळाडू आहेत, ते जाणून घ्या.
IPL Captains
IPL CaptainsDainik Gomantak

IPL 2023 all teams: इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामाला शुक्रवारपासून म्हणजेच आजपासून सुरुवात होत आहे. या हंगामासाठी सर्व संघ आता सज्ज आहेत. डिसेंबर 2022 मध्ये या हंगामासाठी लिलाव झाला होता. त्यावेळी 10 संघांनी मिळून 167 कोटी रुपये खर्च करून आपापली संघबांधणी केली होती.

दरम्यान, लिलावानंतर अनेक संघांना काही खेळाडूंच्या दुखापतीचा फटका बसला, त्यामुळे काही बदली खेळाडूही घ्यावे लागले. त्यामुळे आता आयपीएल 2023 ला सुरुवात होताना सर्व संघ कसे आहेत, यावर एक नजर टाकू.

  • चेन्नई सुपर किंग्ज

डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायडू, मोईन अली, बेन स्टोक्स, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), ड्वेन प्रिटोरियस, दीपक चाहर, सिमरजीत सिंग, अजिंक्य रहाणे, शुभ्रांशू सेनापती, शेख रशीद, निशांत सिंधू, मिचेल सँटनर, भगत वर्मा, तुषार देशपांडे, राजवर्धन हंगारगेकर, अजय जाधव मंडल, प्रशांत सोळंकी, आकाश सिंग.

IPL Captains
IPL 2023 ला एकच दिवस बाकी असताना CSK ला तगडा झटका! स्टार गोलंदाज स्पर्धेतून बाहेर
  • रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन ऍलन, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदू हसरंगा, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेव्हिड विली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोर, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड, सिद्धार्थ कौल, आकाश दीप, मायकल ब्रेसवेल, हिमांशू शर्मा, रीस टोपले,अविनाश सिंग, राजन कुमार, मनोज भंडागे, सोनू यादव

  • मुंबई इंडियन्स

रोहित शर्मा (कर्णधार), टिम डेव्हिड, रमणदीप सिंग, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, कुमार कार्तिकेय, हृतिक शोकीन, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल, कॅमेरॉन ग्रीन, ड्युआन यान्सिन, पियुष चावला, शम्स मुलानी, विष्णू विनोद, राघव गोयल, नेहल वढेरा.

  • कोलकाता नाईट रायडर्स

श्रेयस अय्यर (कर्णधार (दुखापतीमुळे उपलब्धीवर अनिश्चितता), नितीश राणा (श्रेयसच्या अनुपस्थितीत कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, टीम साऊदी, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अनुकुल रॉय, रिंकू सिंग, डेव्हिड विसे, सुयश शर्मा, वैभव अरोरा, एन. जगदीशन, शाकिब अल हसन, मनदीप सिंग, लिटन दास, कुलवंत खेजरोलिया.

IPL Captains
IPL 2023: नक्की काय आहे 'इम्पॅक्ट प्लेअर'चा नियम? जाणून घ्या सर्वकाही
  • सनरायझर्स हैदराबाद

एडन मार्कराम (कर्णधार), राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को यान्सिन, वॉशिंग्टन सुंदर, फजलहक फारुकी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक, अनमोलप्रीत सिंग, अकेल होसेन, नितीश कुमार रेड्डी, मयंक डागर, उपेंद्र यादव, सनवीर सिंग, समर्थ व्यास, विवरांत शर्मा, मयंक मार्कंडे, आदिल रशीद, हेन्रिक क्लासेन, मयंक अगरवाल, हॅरी ब्रूक, अब्दुल समद.

  • राजस्थान रॉयल्स

संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शिमरॉन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, जोस बटलर, ध्रुव जुरेल, रियान पराग, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, ओबेद मॅकॉय, नवदीप सैनी, कुलदीप सेन, कुलदीप यादव, आर अश्विन, युझवेंद्र चहल, केसी करिअप्पा, केएम आसिफ, ऍडम झम्पा, कुणाल राठोड, जो रूट, अब्दुल पीए, आकाश वशिष्ठ, मुरुगन अश्विन,जेसन होल्डर, डोनोवन फरेरा

  • दिल्ली कॅपिटल्स

डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, रिपल पटेल, रोवमन पॉवेल, सरफराज खान, यश धुल, मिशेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, एन्रिक नोर्किया, चेतन साकारिया, कमलेश नागरकोटी, खलील अहमद, लुंगी एन्गिडी, मुस्तफिजुर रहमान, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल, मुकेश कुमार, इशांत शर्मा, रिली रुसोव, मनीष पांडे, फिल सॉल्ट.

IPL Captains
IPL 2023: 'यंदा मुंबई इंडियन्स खेळत नाही?' कर्णधारांच्या फोटोत रोहितच गायब; फॅन्सच्या भन्नाट कमेंट्स
  • पंजाब किंग्ज

शिखर धवन (कर्णधार), शाहरुख खान, मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंग, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, राज बावा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, बलतेज सिंग, नॅथन एलिस, कागिसो रबाडा, राहुल चाहर, हरप्रीत ब्रार, सॅम करन, सिकंदर रझा, शिवम सिंग, विद्वथ कवेरप्पा, हरप्रीत भाटिया, मोहित राठी.

  • गुजरात टायटन्स

हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, वृद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, राशिद खान, राहुल तेवतिया, विजय शंकर, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, यश दयाल, प्रदीप संगवान, दर्शन नळकांडे, जयंत यादव, आर साई किशोर, नूर अहमद, शिवम मावी, केएस भरत, ओडियन स्मिथ, मोहित शर्मा, केन विल्यमसन, जोशुआ लिटल, उर्विल पटेल.

  • लखनऊ सुपर जायंट्स

केएल राहुल (कर्णधार), आयुष बडोनी, करण शर्मा, मनन वोहरा, क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉयनिस, कृष्णप्पा गॉथम, दीपक हुडा, काइल मेयर्स, कृणाल पांड्या, आवेश खान, मोहसीन खान, मार्क वुड, मयंक यादव, रवी बिश्नोई, यश ठाकूर, जयदेव उनाडकट, निकोलस पूरन, अमित मिश्रा, डॅनियल सॅम्स, रोमारियो शेफर्ड, युधवीर चरक, नवीन-उल-हक, स्वप्नील सिंग, प्रेरक मांकड.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com