ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका

गोमंतक वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

ज्येष्ठ भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला.  दिल्लीतील एका रूग्णालयात त्यांची  अ‍ॅंजिआोप्लास्टी झाल्याची माहीती मिळाली आहे.

ज्येष्ठ भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला.  दिल्लीतील एका रूग्णालयात त्यांची  अ‍ॅंजिआोप्लास्टी झाल्याची माहीती मिळाली आहे.
 कपिल देव भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आहेत. कपिल देव हे भारताच्या सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असून, त्यांनी १९८३ मध्ये भारताला पहिला विश्वचषक मिळवून दिला.

संबंधित बातम्या