मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कोरोना पॉझिटिव्ह

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 27 मार्च 2021

भारताच्या महान फलंदाजांमध्ये समावेश असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ला कोरोनाची  लागन झाली आहे.

भारताच्या महान फलंदाजांमध्ये समावेश असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ला कोरोनाची  लागन झाली आहे. सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर त्याच्या कोरोनाबद्दल पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे.

“मी घरी स्वत: ल विलगिकरणात ठेवले आहे आणि सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन करीत आहे,” असे सचिन म्हणाला.

यापूर्वी अनेक दिग्गजांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा कहर देशात वाढत चालला असून महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण सध्या सापडत आहेत. अभिनेता परेश रावल यांनी कोरोना लस घेतली असुनही त्यांना पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाली आहे.

 

संबंधित बातम्या