Olympics Awareness Programme: तलवारबाजीतील खेळाडूंना गौरविले

Olympics Awareness Programme: दीपकसिंह, अरुणकुमार, रोहन, अभिषेक, निकिता यांचा सत्कार
Olympics Awareness Programme: Honored fencers with dignitaries.
Olympics Awareness Programme: Honored fencers with dignitaries.Dainik Gomantak

पणजी: टोकियो ऑलिंपिक जागृती कार्यक्रमात (Tokyo Olympics Awareness Programme) पणजी (Panaji) येथील कदंब बसस्थानक संकुलात गुरुवारी गोवा तलवारबाजीतील (Goa Fencing) खेळाडूंना गौरविण्यात आले. अर्जुन पुरस्कारप्राप्त भारताचे माजी फुटबॉल कर्णधार ब्रुनो कुतिन्हो (Bruno Coutinho) यांच्या हस्ते दीपकसिंह राजपूत, अरुणकुमार सैने, रोहन भंडारी, अभिषेक नाईक, निकिता नागराज गौडा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गोवा तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष योगेश ठाकूर, सचिव अनघा वरळीकर यांची उपस्थिती होती.

Olympics Awareness Programme: Honored fencers with dignitaries.
Olympic Awareness Programme: पणजीतील दौडीत मुलांचा उत्साह

ऑलिंपिक जागृती कार्यक्रम पणजी २३ जुलैपासून सुरू असून टोकियो ऑलिंपिक स्पर्धा संपेपर्यंत हा उपक्रम चालेल. या कालावधीत विविध खेळातील खेळाडू, प्रशिक्षक, आयोजक यांचा गौरव केला जाईल. जागृती कार्यकमांतर्गत बुधवारी तीन किलोमीटर दौड घेण्यात आली होती. येत्या चार ऑगस्ट रोजी दहा किलोमीटक सायकलिंगचे आयोजन होणार आहे.

Olympics Awareness Programme: Honored fencers with dignitaries.
Tokyo Olympic: गोव्यातील ॲथलिट्स, तायक्वांडोपटूंचा गौरव

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com