Ind Vs Pak Asia Cup 2022: अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानचा विजय

पाच गडी राखून पाकिस्तानचा विजय
Ind Vs Pak Asia Cup 2022: अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानचा विजय

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला आहे. मोहम्मद रिझवान याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्याने पाकिस्तानला विजय मिळविण्यात यश आले. या विजयामुळे पाकिस्तानचे आशिया कपमधील आव्हान जिवंत राहिले आहे. एक चेंडू आणि पाच गडी राखून पाकिस्तानने हा सामना जिंकला आहे.

यापूर्वी भारतीय संघाने प्रथम फंलदाजी करताना कोहलीने सर्वाधिक 60 धावा केल्या. रोहित आणि के.एलने प्रत्येकी 28 धावांचे योगदान दिले. पाकिस्तानकडून शाहदाब शहाने दोन तर, शहा, हसनैन, रौफ आणि नवाज यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com