महिला फुटबॉल संघाच्या कर्णधारपदी स्टेसी

FC गोवाची सुश्मिता जाधव संघाची उपकर्णधार आहे. गोव्याचा संघ स्पर्धेसाठी 25 नोव्हेंबरला रवाना होईल.
महिला फुटबॉल संघाच्या कर्णधारपदी स्टेसी
स्टेसी कार्दोझDainik Gomantak

पणजी: केरळमध्ये होणाऱ्या 26 व्या राष्ट्रीय सीनियर महिला फुटबॉल स्पर्धेत गोव्याचे नेतृत्व स्टेसी कार्दोझ करणार आहे. स्पर्धा 28 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीत खेळली जाईल.

गोवा फुटबॉल (Goa football) असोसिएशनच्या महिला लीग फुटबॉल स्पर्धेत स्टेसी युनायटेड क्लब तळावली संघातर्फे खेळते. FC गोवाची सुश्मिता जाधव संघाची उपकर्णधार आहे. गोव्याचा संघ स्पर्धेसाठी 25 नोव्हेंबरला रवाना होईल.पॅरामाऊंटचा शटलर्सवर एकतर्फी विजय

स्टेसी कार्दोझ
पॅरामाऊंटचा शटलर्सवर एकतर्फी विजय

संघ ः स्टेसी कार्दोझ (कर्णधार), सुश्मिता जाधव (उपकर्णधार), ॲनेट दा कॉस्ता, रिया नोरोन्हा, स्किंदिया सौंदतीकर, जेनिस गोम्स, रॉयेना फर्नांडिस, अलिशा तावारिस, जोसेल मस्कारेन्हास, वालंका डिसोझा, फ्लॅनी कॉस्ता, नमिता गोवेकर, अर्पिता पेडणेकर, रिझेला आल्मेदा, जेरोमिना कुलासो, विल्मा फालेरो, जॉयवी फर्नांडिस, ॲलिसिया फर्नांडिस, स्नेहल मोरजकर, कुलसुम शेख, राखीव ः चेतना तिरोडकर, अधिकारी ः मुख्य प्रशिक्षक ः ज्युलिएट मिरांडा, व्यवस्थापक ः आर्नोल्ड कॉस्ता, फिजिओ ः आकांक्षा तावारीस.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com