T20 World Cup: मार्गदर्शकाच्या भूमिकेचे धोनी मानधन घेणार नाही
या कामा करीता धोनी (MS Dhoni) कोणतेही मानधन घेणार नसल्याचे त्याने सांगितले आहे. Dainik Gomantak

T20 World Cup: मार्गदर्शकाच्या भूमिकेचे धोनी मानधन घेणार नाही

टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) एमएस धोनीची (MS Dhoni) भारतीय संघाचा मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याने देखील BCCI ची ही ऑफर लगेचच स्विकारली आणि विश्वचषकात भारतीय संघाला मार्गदर्शन करण्याचे त्याने होकार दिला.

एमएस धोनी (MS Dhoni) टी -20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) भारतीय संघाचे मार्गदर्शक म्हणून काम करणार आहे. परंतु या कामा करीता धोनी कोणतेही मानधन घेणार नसल्याचे त्याने सांगितले आहे. अशी माहिती बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह (Jai Shah) यांनी एएनआयशी बोलताना दिली आहे.

या कामा करीता धोनी (MS Dhoni) कोणतेही मानधन घेणार नसल्याचे त्याने सांगितले आहे.
T-20 World Cup 2021: भारतीय संघात बदल होण्याची शक्यता कमीच

टी-20 विश्वचषकासाठी एमएस धोनीची भारतीय संघाचा मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याने देखील BCCI ची ही ऑफर लगेचच स्विकारली आणि विश्वचषकात भारतीय संघाला मार्गदर्शन करण्याचे त्याने होकार दिला. त्यामुळे आता धोनीच्या मार्गदर्शनात आणि विराट कोहलीच्या टी-2-0 कर्णधारपदाच्या शेवटच्या मालिकेत भारतीय संघाने टी-20 विश्वचषकाची ट्रॉफी पुन्हा एकदा उचलावी अशी सर्व क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे. या धोनीची आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे मार्गदर्शकाच्या भूमिकेत काम करताना तो याचे मानधन मात्र तो घेणार नसल्याचे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.