zimbabwe विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी वॉशिंग्टन सुंदरच्या जागी 'या' खेळाडूला मिळाली संधी

वॉशिंग्टन सुंदरला इंग्लंडमध्ये कौंटी खेळताना खांद्याला दुखापत झाली आहे. तसेच तो झिम्बाब्वे दौऱ्यातून बाहेर पडला आहे.
Washington Sundar
Washington SundarDainik Gomantak

झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी वॉशिंग्टन सुंदरच्या () जागी शाहबाज अहमदची () निवड करण्यात आल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. वॉशिंग्टन सुंदरला इंग्लंडमध्ये कौंटी खेळताना खांद्याला दुखापत झाली आहे. तसेच तो झिम्बाब्वे दौऱ्यातून बाहेर पडला आहे. (this player got a chance to replace Washington Sundar for the ODI series against Zimbabwe)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com