'या' महान क्रिकेटरने स्वतःच्याच पत्नीची सेक्स टेप केली होती लीक !

Sanath Jayasuriya

Dainik Gomantak 

'या' महान क्रिकेटरने स्वतःच्याच पत्नीची सेक्स टेप केली होती लीक !

श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि विस्फोटक सलामीवीरांपैकी एक असलेल्या सनथ जयसूर्याची (Sanath Jayasuriya) क्रिकेट कारकीर्द उत्तम होती, मात्र त्याचं वैयक्तिक आयुष्यही तितकंच वादग्रस्त राहीलं.

श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि विस्फोटक सलामीवीरांपैकी एक असलेल्या सनथ जयसूर्याची क्रिकेट कारकीर्द उत्तम होती, मात्र त्याचं वैयक्तिक आयुष्यही तितकंच वादग्रस्त राहीलं.

जयसूर्याच्या पत्नीची सेक्स टेप झाली लीक

2017 मध्ये अशी बातमी समोर आली होती की, सनथ जयसूर्याने (Sanath Jayasuriya) त्याची तिसरी पत्नी मलिका सिरीसेनाची आक्षेपार्ह सेक्स टेप लीक केली होती. रिपोर्ट्सनुसार, बदला घेण्याच्या उद्देशाने त्याने हे कृत्य केले.

<div class="paragraphs"><p>Sanath Jayasuriya</p></div>
'या' भारतीय क्रिकेटपटूंची प्रेमकहाणी आहे खूपच रंजक

पहिले लग्न वर्षभरातच मोडले

जयसूर्याने तीन लग्ने केली, मात्र त्याची तिन्हीही लग्ने अयशस्वी ठरली. त्यांचे पहिले लग्न 1998 मध्ये एअर श्रीलंकेची ग्राउंड होस्टेस सुमुदु करुणानायक हिच्यासोबत झाले होते. मात्र जयसूर्याचा वर्षभरातच घटस्फोट (Divorce) झाला होता.

जयसूर्याचे मलिका सिरीसेनासोबत अफेअर सुरु झाले

त्याचवेळी सनथ जयसूर्याने एअर होस्टेस सँड्रा डिसिल्वासोबत 2000 मध्ये लग्न केले. या लग्नापासून त्यांना तीन मुले आहेत. यानंतर सन 2012 मध्ये सनथ जयसूर्याचे मलिका सिरिसेनासोबत अफेअर सुरु झाले. सनथ जयसूर्याने आपली दुसरी पत्नी सँड्रा डिसिल्वा हिला मलिका सिरीसेनासाठी घटस्फोट दिला होता.

जयसूर्याची तिसरी पत्नी पेशाने अभिनेत्री होती

रिपोर्ट्सनुसार, सनथ जयसूर्या आणि मलिका सिरिसेना यांनी एका मंदिरात गुपचूप लग्न केले होते. सनथ जयसूर्याची तिसरी पत्नी मलिका सिरीसेना ही अभिनेत्री होती.

सिरिसेनाने जयसूर्याला सोडून एका व्यावसायिकाशी केले लग्न

दोघांनी फेब्रुवारी 2012 मध्ये लग्न केले. मात्र, काही काळानंतर मलिका सिरिसेना यांनी सनथ जयसूर्याला सोडून एका व्यावसायिकाशी लग्न केले.

<div class="paragraphs"><p>Sanath Jayasuriya</p></div>
Eng Vs Ind: भारतीय क्रिकेटपटूंची टेस्ट निगेटिव्ह

जयसूर्याची तिसऱ्या पत्नीची सेक्स टेप लीक झाली

मलिका सिरिसेनाचा बदला घेण्यासाठी सनथ जयसूर्याने आक्षेपार्ह सेक्स टेप लीक केल्याची बातमी आली होती.

सनथ जयसूर्याची क्रिकेट कारकीर्द

सनथ जयसूर्याने श्रीलंकेसाठी (Sri Lanka) 110 कसोटी सामन्यांमध्ये 6,973 धावा केल्या, ज्यात 14 शतके आहेत. 445 एकदिवसीय सामन्यांमध्ये जयसूर्याने 13,430 धावा केल्या ज्यात त्याने 28 शतके झळकावली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जयसूर्याच्या नावावर 440 विकेट्स आहेत. जयसूर्या 2011 मध्ये निवृत्त झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com