Tokyo Olympic: पणजीत स्पर्धेनिमित्त जागृती

Tokyo Olympic: केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमास सुरूवात
Tokyo Olympic: North Goa Olympic Awareness campaigns launched by Goa Olympic Association
Tokyo Olympic: North Goa Olympic Awareness campaigns launched by Goa Olympic AssociationDainik Gomantak

पणजी : केंद्रीय राज्यमंत्री आणि गोवा ऑलिंपिक असोसिएशनचे (Goa Olympic Association) अध्यक्ष श्रीपाद नाईक (Shripad Naik) यांच्या उपस्थितीत पणजीतील (Panaji) कदंब बसस्थानकावर टोकियो ऑलिंपिक (Tokyo Olympic) निमित्त जागृती कार्यक्रमास सुरूवात झाली. त्यानिमित्त १७ दिवस ऑलिंपिकसंबंधित विविध उपक्रम होतील. संध्याकाळच्या सत्रात ऑलिंपिक स्पर्धेचे प्रक्षेपण होईल. याशिवाय क्रीडापटू व क्रीडा प्रशासकांचा सन्मान केला जाईल. मिनी मॅरेथॉन होईल, तसेच ऑलिंपिक प्रश्नमंजुषाही घेण्यात येईल.

Tokyo Olympic: North Goa Olympic Awareness campaigns launched by Goa Olympic Association
Goa: टोकियो ऑलिंपिक जागृती कार्यक्रमाचा मडगावात शुभारंभ

उत्तर गोवा ऑलिंपिक जागृती कार्यक्रमास गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक वसंत प्रभुदेसाई, कदंब वाहतूक महामंडळाचे (Kadamba Transport Corporation Ltd) उपाध्यक्ष दीपक नाईक, गोवा ऑलिंपिक असोसिएशनचे सचिव गुरुदत्त भक्ता, समन्वयक संदीप हेबळे, चेतन कवळेकर, जयेश नाईक, राजेंद्र गुदिन्हो आदींची उपस्थितीत होती. यावेळी ऑलिंपिक स्पर्धा उद्घाटनाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले, तसेच मान्यवरांची ऑलिंपिक जागृतीविषयक भाषणे झाली.

Tokyo Olympic: North Goa Olympic Awareness campaigns launched by Goa Olympic Association
Tokyo Olympics निमित्त गोव्यात जागृती; राज्यभरात क्रीडा चळवळ उभारणार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com