'विराट-अनुष्का'ची तुलना थेट  दहशतवाद्यांशी

'विराट-अनुष्का'ची तुलना थेट  दहशतवाद्यांशी
Virat Anushka directly compared to terrorists

नागपूर: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्काने 11 जानेवारीला गोड बातमी दिली तेव्हांपासून नेटकऱ्यांनी विरुष्काला यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.मात्र या आनंदावर विरजन पडलं 'द हितवाद पब्लिकेशनने केलेल्या चुकीमुळे या पब्लिकेशन प्रकाशित केलेल्या 'जम्मू काश्मीरमधील 2 जेम दहशतवाद्यांना अटक' या मथळ्यासहं विराट आणि अनुष्काचे चित्र दिसले.बरं हे हेतुपुरस्सर नव्हतं, ट्वीटरने या प्रकाशनावर टीका केली.

अनुष्का आणि विराटला चिमुकलीच्या आगमनावर रितेश देशमुख,माधुरी दिक्षीत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र काही लोक असे होते की, त्यांनी सरळ विरुष्काची तुलना दहशतवाद्यांशी केली.वर प्रकाशीत केलेल्या प्रकाशनामुळे मोठा गैरसमज झाला असल्या कारणाने मोठी हानी झाली.चाहत्यांकडून  नाराजीचे स्वर उमटू लागले आहेत.आम्ही आश्चर्यच करतो आहोत की,ही बातमी जेव्हा विराट अनुष्का पर्यंत कधी पोहचेलं तेव्हा काय प्रतिक्रिया असणार आहे.विरुष्काच्या बेबी गर्ल आणि तैमूर अली यांची लोकप्रियता धोक्यात आली आहे असं नेटकऱ्यांनी सुचवलं.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com