Virat Kohli Instagram Posts Viral: किंग कोहलीने स्टोरीला शेअर केलेला 'हा' फोटो तुम्ही पाहिलात का?

Virat Kohli: विराट धोनीला किती मानतो याचे आणखी एक उदाहरण आता समोर आलं आहे.
Virat Kohli Instagram Posts Viral
Virat Kohli Instagram Posts ViralDainik Gomantak

Virat Kohli on MS Dhon: विराट कोहली आणि एमएस धोनी ही दोन नावे भारतीय क्रिकेटमधील सर्वात प्रसिध्द नावे आहे. दोघेही अव्वल दर्जाचे क्रिकेटर असून धोनी निवृत्त झाला असला तरी आजही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. तर विराटचे फॅन फॉलोअर्स देखिल खुप आहेत.

विराटने (Virat Kohli) शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीतून तो धोनीची खुप मोठा फॅन आहे असे दिसत आहे. या स्टोरीमध्ये विराटने एका पाण्याच्या बॉटलचा फोटो पोस्ट केला असून त्या पाण्याची जाहिरात धोनी करत असल्याने धोनीचा फोटो त्या बॉटलवर आहे. कोहलीने धोनी सर्वत्र आहे, असं म्हणतच ही स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीवर धोनी आणि विराट चाहत्यांसह क्रिकेट प्रेमी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

Virat kohli
Virat kohliInstagram
  • चाहतेही धोनी-विराट जोडीवर फिदा

विराटने ही स्टोरी टाकल्यावर नेटकरीही या स्टोरीला रिपोस्ट करत अनेक कमेंट्स करत आहेत. तसेच वेगवेगळे धोनी (MS Dhoni) आणि विराट यांचे ऑनग्राऊंड तसंच मैदाना बाहेरील फोटोही (Photo) व्हायरल होत आहेत. ज्याला भन्नाट कॅप्शन टाकत कोहली-धोनी फॅन्स पोस्ट शेअर करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com